Sunday , July 26 2026
Breaking News

शहापूर भागात काळ्या दिनासंदर्भात जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर भागात 1 नोव्हेंबर, काळादिन हरताळ पाळण्यासाठी जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. राजकुमार बोकडे होते तर गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर, सुनील बोकडे, रणजीत हावळानाचे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस महेश कुंडेकर, रजत बोकडे, रवी जाधव, परशराम शिंदोळकर, महेश पाटील, रोहित वायचळ, दीपक तुळसकर, बाळकृष्ण झेंडे, सदानंद बिर्जे, रवींद्र पवार, अतुल परिषवाडकर, संतोष काकतिकर, दीपक गौडवाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रसंचालन आणि आभार रणजीत हावळानाचे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *