येळ्ळूर : नेहमीच समाज कार्यत अग्रेसर असलेल्या येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने खास दसरोत्सवानिमित्त शनिवार (ता. 21) व रविवार (ता. 22) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी संस्कृतिक भवन येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या येळ्ळूर गावांमध्ये प्रथमच या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना
बेळगाव : ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुला व मुलींचे फुटबॉल संघ गुरुवार ता,5 रोजी रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसीला निवेदन
बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायलाही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. येळ्ळूर गावाचा …
Read More »कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार
बेळगाव : यंदाचा कित्तूर उत्सव 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कित्तूर येथे पूर्वतयारी बैठक झाली. उत्सवासाठी किमान 3 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या उत्सवासाठी किमान 3 कोटी …
Read More »पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौन्सिलिंगविरोधात निदर्शने
बेळगाव : पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन टप्प्यात कौन्सिलिंग घेतले जाते. यावेळी मात्र घाईगडबडीने दोन टप्प्यांमध्ये कौन्सिलिंग घेण्यासाठी तंत्रशिक्षण बोर्डकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून तीन टप्प्यांतच कौन्सिलिंग घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. टिळकवाडी येथील आरपीडी …
Read More »अनगोळ परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतमीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ …
Read More »खानापूर, बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!
बेळगाव : खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आज नेगील योगी रयत संघटनेतर्फे करण्यात आली. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना …
Read More »सरसकट कर्जमाफीसाठी बेळगावात विणकरांचे आंदोलन
बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …
Read More »आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण
बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व …
Read More »शहापूर पोलीस निरीक्षकपदी सिम्मनी यांची नियुक्ती
बेळगाव : शहापूर पोलीस निरीक्षक पदी एस एस सिम्मनी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची अन्यत्र बदली झाली आहे. सिम्मनी यांनी या अगोदर बेळगाव शहरात मार्केट पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले होते. त्यावेळी त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta