Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

श्रीमंततात्या पाटील फाउंडेशनमुळे सरकारी योजना सामान्यांपर्यंत

शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे …

Read More »

उदय उत्सव कार्यक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थिती

  बेळगाव : दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी बेळगांवमधील जिरगे भवन येथे उदय चैनल यांच्यावतीने सेवंती व जजनी धारावाही अभिनेत्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदय उत्सवमध्ये भाग घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये बेळगांवमधील स्पेशल स्नॅक्स बनवणे, कापडी बॅग तयार करणे, आरतीचे ताट सजविणे, …

Read More »

नवहिंद सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; 12 टक्के लाभांश जाहीर

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे खेळीमेळी वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. उदय जाधव हे होते. त्यांनी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आणि सभासदांनी टाळ्या वाजवून समाधान व्यक्त केले. संस्थेकडे …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवन परमेश्वरनगर येळ्ळूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, के. बी. बंडाचे, …

Read More »

कल्पना जोशी यांनी स्वीकारली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कल्पना जोशी यांचा पदग्रहण समारंभ रविवारी शहरातील जिल्हा काँग्रेस भवनामध्ये पार पडला. कल्पना जोशी यांची नुकताच ग्रामीण जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव, चिकोडी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या पदयात्रेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी …

Read More »

एनडीआरफची मार्गदर्शक तत्वे कालानुरूप बदलू द्या : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी

  बेळगाव : बेळगांव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व इतर मालमत्तेची नुकसान भरपाई योग्य पद्धतीने देण्यात यावी. एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळोवेळी बदल करून नुकसानभारपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केली आहे. याबाबत एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वामुळे शेतकर्‍यांना अत्यंत कमी पीक भरपाई मिळत आहे. बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी …

Read More »

दोघा सोनारांना दरोडेखोरांनी लुटले!

  बेळगाव : गोकाक (जिल्हा-बेळगाव) मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जात असताना राज्य महामार्गावर 8 दरोडेखोरांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवर हल्ला करून अर्धा किलो सोने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. घटप्रभा पोलीस स्थानक कार्यक्षेत्रांतर्गत शुक्रवारी साडे आठ-नऊच्या सुमारास ही घटना …

Read More »

डिसेंबर अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन : आमदार अनिल बेनके

  बेळगाव : डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शनिवारी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगांव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून त्यावेळी बेळगांव शहरात प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे …

Read More »

शर्यतीचा बादशाह “नाग्या” बैलाचे निधन

  शर्यत प्रेमींतून हळहळ बेळगाव : संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत नाव केलेल्या “नाग्या” या बैलाचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाची वार्ता बेळगाव परिसरात समजताच शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. वडगाव येथील शर्यत प्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी “नाग्या” याला 1 लाख 62 हजार रुपयाला अंकलगी येथून …

Read More »

पायोनियर बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळ, …

Read More »