बेळगाव : मच्छे आणि झाड शहापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. सय्यदअली खासीनसाब नायकवाडी (वय 26 राहणार जनता कॉलनी खादरवाडी), नागराज लक्ष्मण करनायक (वय वर्षे 24, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) तसेच रुद्रेश मल्लाप्पा तलवार (वय वर्षे 21, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) अशी अटक करण्यात …
Read More »महिलांनी मांडल्या महिला अधिकार्यांकडे महिलांच्या समस्या
बेळगाव : विविध संघटनांच्या महिलांच्या शिष्टमंडळाने बेळगाव शहराच्या वाहतूक आणि गुन्हे विभागाच्या डीसीपी स्नेहा यांची भेट घेऊन महिला सुरक्षा आणि शहर आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत विविध समस्या मांडल्या. महिला शिष्टमंडळाने प्रामुख्याने महिला सुरक्षा आणि शहरातील अतिरिक्त महिला पोलीस ठाण्यांसाठी विनंती केली. त्यांनी मानसिकदृष्ट्या विकलांग महिलांबद्दल देखील चिंता व्यक्त केली. …
Read More »सिद्धरामय्या, कुमारस्वामींनी राजकारणातून निवृत्ती व्हावे : मंत्री उमेश कत्ती
बेळगाव : सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री होऊन खूप चांगले काम केले आहे. विरोधी पक्षनेत्यांना आता निवृत्तीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतलेली चांगली अशी उपहासात्मक टीका वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी आज केली. अल कायदा प्रमुख अल जवाहीर यांच्याकडून मुस्कानचे कौतुक होत असणारा व्हीडिओ भाजपने बनवला असल्याचा …
Read More »जवाहिरीकडून मुस्कानचे कौतुक; सरकारने चौकशी करावी : प्रमोद मुतालिक
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अल्ला हू अकबर अशी घोषणा देणार्या मुस्कान या विद्यार्थिनीचे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याने कौतुक करणे निषेधार्ह आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यावर घेऊ नये, त्याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा …
Read More »देवदादा सासनकाठी जोतिबा डोंगराकडे रवाना
बेळगाव : दख्खनच्या राजा जोतिबा देवाची बेळगांवची मानाची इरप्पा देवदादा सासनकाठी वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाली. चव्हाट गल्लीतील देवघरातील देवाची विधिवत पूजा करून दीडशेहून अधिक नागरिक मानाच्या कटल्यासह बैलगाड्यामधुन कोल्हापूर येथील जोतिबा चैत्र यात्रेसाठी रवाना झाले. यावेळी बेळगाव (चव्हाट गल्ली, देवदादा सासनकाठी) येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न शहरातील चव्हाट …
Read More »कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार शक्य
मुख्यमंत्री बोम्मई, कार्यकारिणीच्या बैठकीला नड्डांची उपस्थिती बंगळूर : कर्नाटकमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीची तारीख निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या दिल्ली भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा …
Read More »मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाची रविवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने शिवप्रेमी उत्साह संचारला आहे. रामलिंग खिंड गल्ली …
Read More »माजी नगरसेवक नेताजी मणगुतकर यांचे निधन
बेळगाव : भारतनगर शहापूर येथील रहिवासी आणि बेळगावचे माजी नगरसेवक श्री. नेताजी (बाळू) अप्पाजी मनगुतकर (52) यांचे रात्री 1 वाजता हृदयविकराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे. तिरंगा सेवा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारची सामाजिक कार्ये हाती घेऊन, नेताजी मनगुतकर यांनी खासबाग, वडगाव, भारत नगर परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र …
Read More »अँजेल फाऊंडेशनकडून अंगणवाडी शिक्षिकांना प्रोत्साहन
बेळगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अँजेल फाऊंडेशन केला आहे. बेळगावमधील रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अँजेल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके, सचिव मिलन …
Read More »बेळगाव-आंबोली रस्त्याबाबत आमदार द्वयींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे. बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta