कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन कोल्हापूर येथे घेतले. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करून परिसरातील व्यवस्थेबद्दल पाहणी केली. देवस्थान समितीच्या कार्यालयात भेट देऊन नवरात्र महोत्सवा दरम्यान केलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी …
Read More »सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कारखान्याच्या दहाव्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी …
Read More »नेहमी गोरगरीब, कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानूनच काम केले : पालकमंत्री हसन मुश्रीफ
बेळुंकी येथे अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण कागल (प्रतिनिधी) : गेल्या पंचवीस -तीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. मी जो मतदार संघात विकास केला आहे. तसा विकास बारामती सोडून कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही. मतदारसंघात एक इंचही रस्ता डांबरीकरण विना राहिला नाही, असे …
Read More »एम. पी. पाटील यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ प्रदान
कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांना नवभारत नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड 2023 यांच्यावतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल …
Read More »कुरुंदवाडात ऊस आंदोलनाची ठिणगी; स्वाभिमानीने गुऱ्हाळाकडे निघालेला ट्रॅक्टर अडवला
कुरुंदवाड : गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत. या वर्षीच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कुरुंदवाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील काडापूर (ता.चिकोडी) येथून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील गुऱ्हाळ घराकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवला. …
Read More »रविवारी कागलमध्ये दसरा महिला महोत्सव
नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील महिलांसाठी रविवार दि. ८ रोजी दसरा महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना अडीच लाखांची साडेसहाशे बक्षीस देण्यात येणार आहेत. …
Read More »कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; कागल, गडहिंग्लज तालुक्यात मुसळधार
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र …
Read More »नवोदित गायक कलाकारासाठी कागल संगीत अकादमीचे योगदान नक्कीच आदर्शवत : पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार
कागल (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या युगात संगीत हीच मानवाची खरी ऊर्जा आहे. मानवाच्या आयुष्याची उंची वाढवण्याचे काम सुद्धा संगीत करीत असते. आजच्या काळात तीन -चार वर्षाच्या मुलापासून वयोवृद्ध झालेल्या व्यक्तींची टीव्ही वरती गाणी ऐकली की खूप आनंद मिळतो. आज गायन कलेतील गायकांचे विशेष कौतुक, कारण साधने शिवाय कला …
Read More »कागलमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप
कागल (वार्ता) : कागलमध्ये केडीसीसी बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेच्यावतीने मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योग व्यवसाय …
Read More »स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत कागल शहरात स्वच्छता अभियान
– मंत्री हसन मुश्रीफ झाले स्वच्छता मोहिमेत सहभागी कागल (वार्ता) : कागल नगरपरिषदेमार्फत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून “स्वच्छता पंधरवडा”- स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी …
Read More »