लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या …
Read More »परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा सर्वांनी आचरणात आणावी! : पू. शिवनारायण सेन
गेल्या 800 वर्षांपासून मौलवी, मिशनरी तथा मार्क्सवादी यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देशात 100 कोटींहून अधिक हिंदू असून सुद्धा या देशात हिंदूंच्या विरोधात लपून छपून कायदे केले गेले. अशा काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ’भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे’ असा संकल्प सर्वांसमोर मांडला. तेव्हा आम्हाला …
Read More »स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन
शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …
Read More »छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी …
Read More »शाहुवाडी येथे अनैतिक संबंधातून गुप्तांग सुरीने कापून पत्नीकडून पतीची हत्या
सरुड : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन पत्नीने मद्यपी पतीचे जांभा दगडावर डोके आपटून, सुरीने गुप्तांग कापून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी शाहुवाडीतील तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे घडली. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय 52, रा. लोळाणे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृत …
Read More »संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना
पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी …
Read More »पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करावे
विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचना कोल्हापूर (जिमाका) : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील याचा विचार होऊन यासाठी नियोजन करावे, …
Read More »’लोकराजा’ला अभिवादन : …अन् 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले!
कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त आज कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरीतील तमाम जनता आज (दि. शुक्रवार) सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली. राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा …
Read More »संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता; काँग्रेस की शिवसेना याचा लवकरच फैसला
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत राज्यभर चर्चेत आलेले संभाजीराजे छत्रपती यांची नवी राजकीय इनिंग लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपल्याने त्यांची नवी राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामध्येही शिवसेना की काँग्रेस यांचा फैसला होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत. …
Read More »कोल्हापूर कन्या कस्तुरीने सर केले अन्नपूर्णा शिखर
कोल्हापूर : जगात सर्वात खडतर समजले जाणारे अष्टहजारी अन्नपूर्णा 1 शिखर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. 24 मार्चपासून सुरू झालेल्या तिच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून …
Read More »