खानापूर (वार्ता) : गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 15 अंगणवाडीत नेमणुकीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील महिलावर्गातुन समाधान पसरले होते. अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले. गेल्या सहा महिन्यापासून नोकरीची अपेक्षा करणार्या अंगणवाडी शिक्षिकाची यादी तब्बल सहा महिण्यानंतर जाहिर झाली आहे. तेव्हा कुणाला आक्षेप नोंदवायचा असल्यास 27 जानेवारीच्या आत …
Read More »गणेबैलात ऊसाच्या फडाला आग; लाखोचे नुकसान
खानापूर (वार्ता) : गणेबैल (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 19 आणि 20 या शिवारात शुक्रवारी दि. 21 रोजी भर दुपारी ऊसाच्या फडाला आचनक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणबैल येथील शेतकरी मोतिराम लक्ष्मण गजपतकर, कृष्णा कल्लापा गजपतकर, मारूती मोरे, लक्ष्मण महादेव मोरे, रामचंद्र …
Read More »बसमधून प्रवास करताना विद्यार्थी गंभीर जखमी
माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत खानापूर (वार्ता) : बेळगावहून सागरकडे जाणार्या बसमध्ये हल्याळ येथील भरतेश कॉलेजचा विद्यार्थी इशान शंकर पाटील (वय 20) हा बसमधून हल्याळकडे जात होता. बेळगाव-खानापूर महामार्गावरील नावगा ते कौंदलदरम्यान समोरून येणार्या ऊस वाहू ट्रॅक्टरला बसमधील विद्यार्थ्याचा हात खिडकीतून ट्रॅक्टरला लागल्याने हाताला गंभीर जखम झाली. त्याचवेळी …
Read More »‘एन डी सीमावासीयांचे आशास्थान होते’
खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे सीमावासीयांचे आशास्थान होते, असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले. शनिवारी दि. 22 रोजी शिवस्मारकात आयोजित दिवंगत डॉ. प्रा. कै. एन. डी. पाटील …
Read More »माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा
खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. …
Read More »नंदगड संगोळी रायण्णा समाधी दर्शनाला कोरोना नियम बंधनकारक
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशीच क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृतीदिन असतो. या स्मृतिदिनानिमित्त नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी ठिकाणी दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून …
Read More »एकीच्या प्रक्रियेचे खानापूर युवा समितीकडून स्वागत
खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी करण्यासाठी खानापूर तालुका युवा समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. समिती नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे संघटना विस्कळीत झाली होती त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होत आहे. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दोन्ही गट एकत्र येत आहेत. त्यामुळे सीमालढ्याला अजून बळकटी येईल, असे मत खानापूर युवा समितीचे …
Read More »खानापूरात हुतात्मा दिनाबाबत म. ए. समितीकडून जनजागृती
खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती व संयुक्त महाराष्ट्र समिती यांनी उभारलेल्या आंदोलनात सीमाभागीतील तसेच कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे कै. नागाप्पा होसुरकर व सीमाभागातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दि. 14 रोजी पत्रके वाटून खानापूर शहरासह तालुक्याच्या सीमाभागात जनजागृती केली. यावेळी सोमवारी दि. …
Read More »मास्केनट्टीत हत्तीकडून ऊस पिकाचे नुकसान
खानापूर (वार्ता) : मास्केनट्टी (ता. खानापूर) येथील जोतिबा नागाप्पा भेंडीगीरी सर्वे नंबर ३०, नारायण नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकरमधील ऊस, विठ्ठल नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकर ऊस, हणमंत गिड्डापा शिंदोळकर सर्वे नंबर १२८ मधील ४ एकर ऊस, गोविंद लक्ष्मण गुंडूपकर सर्वे नंबर २२ मधील …
Read More »खानापूर महामार्गावर गवताचा ट्रॅक्टर पलटी, वाहतुकीची कोंडी
खानापूर (वार्ता) : सध्या तालुक्यात भात मळण्याचा कामाला जोर आला आहे. त्यातच मळणी केलेले गवत घेऊन जाण्याची शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. गुरूवारी दि. १३ रोजी सायंकाळी पणजी-बेळगाव महामार्गावरील खानापूर शहराजवळ ओमकार हाॅटेलसमोर गवताने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आणि महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अर्धातास वाहने अडकून राहीली. काही काळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta