चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… श्री. राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा. ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 …
Read More »गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी
खानापूर : दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता.खानापूर येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला एक महिला उपस्थित होती. अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड या ठिकाणी महिलेच्या पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेथून तिला नंदगड तसेच बेळगाव येथील खासगी …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शन
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या युग हे विज्ञान युग आहे, आणि अशा ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली यशस्वी वाटचाल केली पाहिजे. अशा उदात्त हेतूने राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विज्ञान …
Read More »खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीत अर्ज भरण्याची वेळ, आज सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 पर्यंत होती. परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी …
Read More »मलप्रभा नदीत बुडालेल्या मन्नूरच्या युवकाचा मृतदेह सापडला!
खानापूर : मन्नूर बेळगाव येथील महिला व नागरिक, धार्मिक कार्य व पडली भरण्याच्या कार्यासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आले होते. यावेळी मन्नूर गावचा युवक समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22) बुडाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे कार्य अग्निशामक दल व खानापूर पोलीसांनी सुरू ठेवले होते. अग्निशामक दलाचे मनोहर राठोड तसेच …
Read More »मलप्रभा नदीत मन्नूरचा युवक बुडाल्याची घटना, शोधकार्य सुरू
खानापूर : मलप्रभा नदी घाटाजवळ मन्नूर-बेळगाव येथील एक युवक धार्मिक कार्यासाठी व पडल्या भरण्यासाठी आला होता. यावेळी तो नदीत उतरला असता बुडाल्याची घटना घडली आहे. समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय अंदाजे 22 वर्षे) असे या बुडालेल्या युवकाचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि …
Read More »जठराच्या कॅन्सरवरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी पोस्ट बैलूर येथील रहिवासी 47 वर्षीय सोमनाथ वामन गोल्याळकर हे जठराच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. त्यांच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तेंव्हा दानशूर व्यक्ती, सेवाभावी संघ -संस्था आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्यापरिने …
Read More »मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवारी हळदी कुंकू कार्यक्रम
खानापूर : मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ठीक दहा वाजता केसरी समर्थ युवा व महिला संघ ग्रा. पं. मोहिशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब अक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सौ. …
Read More »मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने हळदीकुंकू उत्साहात
खानापूर : मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मणतुर्गे येथे महिलांचा हळदीकुंकू समारंभ दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील तर स्वागताध्यक्ष सौ. आश्विनी राजाराम गुंडपिकर या होत्या. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हळदीकुंकू …
Read More »खानापूर तालुक्याच्या लिंगनमठ गावात मृतदेह रस्त्यावर ठेवून गावकऱ्यांचे आंदोलन!
खानापूर : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या मधोमध मृतदेह ठेवून निषेध केला. बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात ही घटना घडली. खानापूर तालुक्यातील लिंगनमठात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. अनेकवेळा ग्रामस्थांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी अधिकाऱ्यांनी देखील याची दखल घेतली नाही. दरम्यान दि. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta