Tuesday , April 1 2025
Breaking News

निपाणी

कर्नाटकातील निराधारांना महाराष्ट्रातील पोलिसांचा आधार

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्ध निराधार बेवारस लोकांच्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सेवा वृद्धाश्रमास कागल पोलीस ठाण्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत नुकतीच देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांचा भारतीय सेवा संघ येथील निराधारांना आधार मिळाल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्धाश्रमात सध्या दहा वृद्ध लोक राहत असून त्या …

Read More »

बोरगावच्या अक्षय गुरवची लेफ्टनंटपदी भरारी!

कर्नाटकातून एकमेव निवड : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सूर्यवंशी) : बोरगाव (ता.निपाणी) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांचे सुपुत्र अक्षय अनिल गुरव याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली. शनिवार 29 रोजी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात अक्षय गुरव यांची भारतीय सेनेत लेफ्टनंट …

Read More »

शिरगुप्पी, यरनाळ येथे अरिहंत उद्योग समूहामार्फत जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण

निपाणी : शिरगुप्पी, यरनाळ, पांगिरे बी, बुदलमुख येथे अरिहंत उद्योग समूहामार्फत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांसाठी जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, ५ किलो जोंधळे, ५ किलो साखर,१लिटर तेल, चहापूड, साबण मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »

पालिका सफाई कर्मचार्‍यांचे कर्तव्य सुरूच!

’कोरोना’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे काम : दररोज 13 टन कचर्‍याची उचलनिपाणी : गेल्या महिन्यापासून सर्वत्र कोरोनाच्या  संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशाबरोबर कर्नाटकातही या रोगाचे रुग्ण चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना घरी बसण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडून येथील नगरपालिका कर्मचारी …

Read More »

निपाणीत ’रेमडेसिव्हिर’चा तुटवडा!

कसे लढणार कोरोनाशी : रुग्णांचा प्राण कंठाशी निपाणी : विषाणूजन्य आजारांवर गुणकारी ठरलेल्या ’रेमडेसिव्हीर’ या इंजेक्शनची सर्वत्र मोठी मागणी असल्याने निपाणी शहरात अनेक दिवसांपासून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही खासगी रुग्णालयांनी हात वर करीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती चिठ्या सोपविल्या आहेत. औषध आणल्यावर इलाज, अशी भूमिका घेतल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण कंठाशी …

Read More »

’खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली!

निपाणी पोलिसांनी केली कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर मात : व्यायामावर केले लक्ष केंद्रित निपाणी : योग्य नियोजनामुळे निपाणी पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणामी, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकाही पोलिसाला प्राण गमवावे लागले नाहीत. यावरून पहिल्या लाटेनंतर आलेल्या अनुभवातून घेतलेल्या खबरदारीमुळे पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती बर्‍या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. निपाणी …

Read More »

सामाजिक जाणिवेतून कोरोना योद्ध्यांना किट

उत्तम पाटील : निपाणी मतदार संघात १५०० जणांना वाटप निपाणी : दोन महिन्यापासून निपाणीसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या काळात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, वैद्यकीय मंडळी, पत्रकार जीवावर बेतून काम करत आहेत. या कोरोना योद्ध्यांची दखल घेऊन बोरगाव अरिहंत परिवाराचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक …

Read More »