एकरासाठी २५ हजारांचा खर्च; कांदा लागवडीकडे कल निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे कांद्याची रोपे पाणी देऊन जगवावी लागली. तर तरुचे उत्पादन कमी झाल्याने लागवडीवर परिणाम होत आहे. सध्या कांद्याच्या दराने पन्नाशी पार केली असली तरी कांदा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील हंगामात तरी उत्पादन …
Read More »युवा नेते उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्याचा सहकार रत्न पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांना कर्नाटक राज्य सहकार क्षेत्र यांच्याकडून देण्यात येणारा मानाचा ‘सहकार रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी (ता.२०) विजापूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकारकडून देण्यात येणारा हा सहकार रत्न …
Read More »समाधीमठ गो शाळेला १० टन ऊस निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण
निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मामध्ये दीपावलीचा सण हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासोबतच असते. या आनंदापेक्षा गोमातेच्या सेवेला महत्त्व देवून गो सेवा हीच ईश्वर सेवा, समजून हिंदू हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘मी हिंदू धर्म रक्षक अभियान’ प्राणलिंग स्वामींनी चालू केले होते. …
Read More »निपाणीत चोरट्यानी घरातून ५१ हजाराचा मुद्देमाल लांबविला
चव्हाणवाडी येथील घटना निपाणी (वार्ता) : चोरट्यानी लक्ष्मीपूजनला पुजलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व एक हजाराची रोकड असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश बाळासाहेब शिंदे (रा. चव्हाणवाडी) असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, गणेश शिंदे यांच्या घरात …
Read More »बोरगांव बस स्थानकातून महिलेची चेन लंपास
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेचे अज्ञातानी चेन लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) घडली. सदर महिलेने आरडाओरड केल्यानंतर चेन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. बोरगाव येथील एक महिला बोरगाव बस स्थानकातून हुपरी- कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना बसमध्ये आत गेल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन …
Read More »निपाणीत दिवाळी पाडव्याची कोट्यवधीची उलाढाल
दुचाकी, सायकलची विक्री; कापड, भांडी दुकानातही गर्दी निपाणी (वार्ता) : सोने-चांदीबरोबरच दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत मंगळवारी (ता. १४) दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधला. महागाईचे सावट असतानाही खरेदीसाठी दिवसभर गर्दी झाली होती. सोने ६० हजार २०० रुपये तोळा, तर चांदी ७० हजार ५०० रुपये किलो असतानाही निपाणी भागातील नागरिकांनी …
Read More »कारखान्यांनी ५५०० दर न दिल्यास लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा
राजू पोवार; निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रमधील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये पर्यंत जाहीर करून ऊस तोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. याशिवाय उगाच हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये …
Read More »उद्यान, स्मशानभूमीसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक आणि उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे सुनील वराळे आणि गणेश शिरसिंगे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस …
Read More »आप्पाचीवाडीजवळ अपघातात चार गंभीर जखमी
कोगनोळी : आप्पाचीवाडीजवळ अंधार लक्ष्मी मंदीर परिसरात मोटर सायकल व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. यामध्ये मोटर सायकल वरील दोघे तर कार मधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोलाहून आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी जात …
Read More »महाराष्ट्रात जाणारी ऊसाची वाहने अडवली
स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. …
Read More »