निपाणी (वार्ता) : लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस आणि ठिबकचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी बोरगाव येथे घडली. येथील हुपरी रोडवरील असलेल्या प्रगतीशील शेतकरी जितेंद्र भोजे पाटील यांच्या ऊसाला लागलेल्या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. …
Read More »आयटी छाप्यात ४२ कोटी जप्त
दुसऱ्या दिवशीही प्राप्तीकरची कारवाई सुरूच बंगळूर : आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहराच्या अनेक भागात छापे टाकले आणि सुमारे ४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या काही माहितीच्या आधारे काल प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) टाकलेले छापे आजही सुरूच राहिले. …
Read More »वाघाची शिकार करणारा कुख्यात शिकारी वनविभागाच्या ताब्यात
खानापूर : एका मोठ्या कारवाईत कुख्यात वाघिणीची शिकार करणाऱ्या चिका उर्फ कृष्णा पाटेपवार याला बेळगाव वनविभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या वर्षी जुलै महिन्यात बेळगाव विभागातील खानापुर तालुक्यातील स्थानिक जळगा झोनमध्ये चंदनाची झाडे चोरीला गेली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, खानापुर उपविभागाच्या वन अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी …
Read More »फटाके बंदीच्या पार्श्वभूमीवर बोरगांवमध्ये फटाके विक्री दुकानांची तपासणी
निपाणी (वार्ता) : बेंगळूरजवळ फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.१३) शहरातील फटाके विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली. मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक …
Read More »मांगुर फाट्यावरील उड्डान पुलाबाबत उत्तम पाटलांनी दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. येथील मांगुर फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून दगड मातीच्या भरावामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेती सह विविध गावांना पुराच्या पाण्याचा धोका होणार आहे. त्यामुळे भरावा ऐवजी पुलाचे काम कॉलम पद्धतीने व्हावे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व …
Read More »मुलगा परदेशात, अन् वडील अनाथ आश्रमात..!
बोरगावच्या इकबाल चाच्याची कहाणी; जनमानसाचा डोळ्यात आले पाणी निपाणी (वार्ता) : बोरगाव (ता.निपाणी) येथे गेल्या अनेक वर्षापासून पोटाची उपासमार होणाऱ्या आणि वयाची साठी पूर्ण झालेल्या दुर्दैवी बाबाला अखेर मुलगा परदेशात असतानाही अनाथ आश्रमात जावे लागणे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. ही कथा आहे बोरगावच्या दुर्दैवी इकबाल हैदर जमादार चाच्याची. …
Read More »विमा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे
महेश जाधव ; देवचंदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : भारतात अद्यापही ८० टक्के लोकांना विम्याचे महत्त्व माहीत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्या नंतर लोकांना विमा या प्रकाराबद्दल जाग येते. कोविड हा रोग येण्यापूर्वी जी मानसिकता लोकांमध्ये विम्याबद्दल होती ती कोविड काळात किंवा तदनंतर पूर्णपणे बदललेली दिसते. याचे कारण या …
Read More »सोन्याचे व्यापारी, व्यवसायिकांच्या घरावर आयटी छापे
बंगळूर : पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी कर्नाटक राज्याकडून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या माहितीवरून प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) ज्वेलर्स, व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. आज सकाळी कारवाई करून आयटी पथकांनी कांही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरू केला आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आज …
Read More »मागणी वाढल्याने राज्यात तीव्र वीज टंचाई
वीज खरेदीची तयारी; पावसाअभावी वीजनिर्मितीवर परिणाम बंगळूर : राज्यातील वीज टंचाई भरून काढण्यासाठी सरकारने इतर राज्यांकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विजेची सध्याची मागणी १६ हजार मेगावॅट आहे, गेल्या वर्षी विजेची मागणी १२ हजार मेगावॅट होती. सध्या वीजनिर्मितीतही तुटवडा असून राज्यातील अनेक भागात अनियमित व अनधिकृत लोडशेडिंग …
Read More »निपाणीतील चोरीला गेलेली “ती” कार सापडली!
निपाणी : निपाणी येथील डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांनी घरासमोर लावलेली कार (क्र. एमएच ०९ डीएक्स १८५५) ही गाडी चोरट्यांनी नेली होती. याबाबत डॉ. कुरबेट्टी यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. डॉ.कुरबेट्टी यांनी आपल्या बंगल्यासमोर लावलेली कार मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी चोरीला गेली होती. डॉ. कुरबेट्टी यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta