Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

स्पृहा फाऊंडेशनचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांतील दिवसेंदिवस घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्येचा विचार करून विद्यार्थीवर्गाच्या वृध्दीच्या उद्देशाने पेशाने शिक्षिका असलेल्या मैत्रिणी श्रीमती सुमित्रा मोडक, शुभांगी पाटील, निता देसाई, सविता पाटील, नुतन कडलिकर यांनी पाच वर्षापूर्वी स्पृहा फाऊंडेशनची स्थापना केली होती. या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात गरिबांना किट्सचे वाटप …

Read More »

सौदलगा शाळेतील मुलांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी वैभव विजय कोळी, आदर्श भिलुगडे आणि मंजु पिंटू भानसे या मुलांनी शाळा कॅम्पसमध्ये एस. एम. पोळ, (तलाठी) साहेब यांची हरवलेली रक्कम सापडताच शाळेचे शारिरीक शिक्षक विनय भोसले यांचेकडे सुपूर्द करताच सरांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि स्टाफशी संपर्क साधला. वेळीच मुलांचे कौतुक …

Read More »

गणवेशाच्या रंगाचा हेड स्कार्फ घालण्यास परवानगी द्या

याचिकाकर्त्या विद्यार्थीनींची हायकोर्टाला विनंती, पुढील सुनावणी आज बंगळूर : शांतता, सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही पोशाखाच्या वापरावर बंदी घालणाऱ्या सरकारी आदेशाला आव्हान देत, हिजाबच्या बाजूने याचिकादाखल करणाऱ्या मुलींनी सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाला विनंती केली की, त्यांना शाळेच्या गणवेशाच्या रंगाचा इस्लामिक हेडस्कार्फ घालण्याची परवानगी द्यावी. मुख्य न्यायमूर्ती रितूराज अवस्थी, …

Read More »

व्हॅलेंटाईन डे नको शहीद दिन आचरणेत आणा : सुभाष कासारकर

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्रीरामसेना आणि भारतीय नवनिर्माण सेनेतर्फे व्हॅलेंटाईन डे ला तीव्र विरोध दर्शविणेत आला. येथील कॅफे सेंटर आणि चायनिज सेंटरवर जाऊन सेनेच्या पदाधिकारींनी व्हॅलेंटाईन डे नको, शहीद दिवस आचरण्यात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामसेना हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर म्हणाले, भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन डे …

Read More »

श्री शंकरलिंग रथोत्सव अखंडपणे : श्री शंकराचार्य

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाची प्रतिवार्षिक श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा अखंडपणे चालली आहे. यंदाही रथोत्सव यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आल्याचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजींनी पत्रकारांचा सन्मान करुन आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, यंदा यात्रा होणार की नाही असा संभ्रम …

Read More »

सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त बस सेवा सुरू

खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्या पाठपुराव्यास यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सोळा वर्षानंतर सागरे येथे लक्ष्मी देवीची यात्रा होणार असून यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने …

Read More »

विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; उद्यापासून १० दिवस चालणार

राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरवात बंगळूर : कर्नाटक विधीमंडळाचे उद्या (ता.१४) पासून सुरू होणारे संयुक्त अधिवेशन सध्या सुरू असलेल्या हिजाब विवाद आणि संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, कंत्राटदार संघटनेचे लाचखोरीचे आरोप आणि मेकेदाटू प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या १० दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्या (ता.१४) राज्यपाल …

Read More »

राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगळुरू : राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करून कसलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हायस्कुलचे वर्ग उद्यापासून भरविण्यात येणार आहेत. गोंधळ होऊ शकेल अशा शाळांबाबत शांतता …

Read More »

बेकवाडात रविवारी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही ४१ वा हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दि. १३ रोजी महाप्रसादाने झाली. शुक्रवारी दि. ११ रोजी हभप शटवाप्पा पवार यांच्याहस्ते पोतीस्थापना होऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. सायंकाळी प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्रम झाले. शनिवारी दि. १२ रोजी पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, …

Read More »

चालत्या आयशरला आग

कोगनोळी फाट्यावरील घटना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशरला आग लागल्याची घटना रविवार तारीख 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून बेंगलोरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी …

Read More »