नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. भारत आता चोक्सी याच्या प्रत्यर्पणासाठी बेल्जियम सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे सांगण्या येत आहे. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबीमधून १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा …
Read More »26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले
नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वुर राणा याला आणणारे स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत हे विमान लँड झाले आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, …
Read More »नाईट क्लबचे छत कोसळून 98 जणांचा मृत्यू; 160 जण जखमी
डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी (दि.8) रात्री मोठी दुर्घटना घडलीये. राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये एका नाईट क्लबचा छत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला तर 160 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाईट क्लबचा छत कोसळला तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित …
Read More »भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात प्रवेश
मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) रोजी भाजपात अन्य पक्षांचे अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा …
Read More »जयपूरमध्ये व्यापाऱ्याने ९ जणांना चिरडले; तिघांचा मृत्यू
जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्यावर गोंधळ उडवला. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या रस्त्यावर ७ किमीपर्यंत कार भरधाव वेगात चालवली. कार चालकाने नऊ जणांचा चिरडले. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा पादचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एक …
Read More »घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना …
Read More »पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ
नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये चढउतार सुरु आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. …
Read More »ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड!
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखले जाते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केले. त्यांना भारत कुमार असेही म्हटले …
Read More »वादग्रस्त स्वयंघोषीत स्वामी नित्यानंद यांचा मृत्यू?
नवी दिल्ली : वादग्रस्त स्वामी नित्यानंद महाराज यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. नित्यानंद यांचे पुतणे श्री नित्या सुंदरेश्वरानंद यांनी या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही परवा ही घोषणा केली. स्वामी नित्यानंद महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे असे त्यांच्या पुतण्याने जाहीर केले आहे. त्यामुळे स्वामी नित्यानंद महाराजांच्या भक्तांना धक्का …
Read More »छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षक- नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; १६ नक्षलवादी ठार
छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta