नवी दिल्ली: बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी …
Read More »बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने
नवी दिल्ली : गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार असून पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येतंय. एअर इंडिया, स्पाईसजेटकडून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमान सेवेवर परिणाम होणार असल्याची माहिती आहे. काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता बिपरजॉय चक्रीवादळामुळे …
Read More »अमेरिकेतील एका घरात गोळीबार; तिघांचा मृत्यू
अमेरिकेतील अॅनापोलिस या शहरातील एका घरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर इतर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडलेले अॅनापोलिस हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. पासून ३० मैलावर म्हणजेच सुमारे ५० किमीवर आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिल्याचे वृत्त …
Read More »मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा
पुणे : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार …
Read More »पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती
पुणे : केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण …
Read More »प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, …
Read More »येत्या 36 तासात बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना सतर्कतेचा इशारा
पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. …
Read More »शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना व्हॉट्स अप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात …
Read More »तीन राज्यांच्या विधानसभांसोबतच लोकसभा निवडणुका होण्याची चर्चा
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या विपरीत निकालांचा परिणााम होऊ नये म्हणून या वर्षअखेरीस होणार्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणुका घेण्याचा भाजप विचार करत आहे. तसे झाल्यास 2024 च्या एप्रिल महिन्याऐवजी चार महिने आधीच म्हणजे 2023 च्या अखेरीसच लोकसभेची निवडणूक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान …
Read More »प्रतीक्षा संपली! पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील 24 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta