पुणे : केरळ, कर्नाटकला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आल्याने राज्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5 ते 7, तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत …
Read More »प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय
मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली …
Read More »प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू
बुलढाण्यातील हृदयद्रावक घटना बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला …
Read More »त्रिपुरात रथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू
त्रिपुरा : त्रिपुरात इस्कॉनकडून आयोजित भगवान जगन्नाथ यांच्या ‘उल्टा रथ यात्रा’ उत्सवा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने रथाला आग लागली. या या घटनेत दोन लहान बालकांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक आगीत होरपळले आहेत. घटनेवर प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. …
Read More »चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार; सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला
लखनौ : भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी …
Read More »५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीत वाढ
नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २८ जून) घेतला. केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपये वाढ करुन ३१५ रुपये प्रतिक्विंटल केली आहे, अशी केंद्रीय …
Read More »देशातील अनेक राज्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट
नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पूराची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू, तर इतर १० जण जखमी …
Read More »“पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला भारताला फार कष्ट पडणार नाहीत”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान!
नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पूर्ण काश्मीरप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्ताननं काश्मीरचा हा भाग बळकावला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा राहिला. भारतात आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतीय भूमीचा भाग करण्यात अपयश आलं असताना विरोधी …
Read More »गंजममध्ये भीषण बस अपघातात १० ठार, ८ जखमी
गंजम : ओडिशा गंजम जिल्ह्यात रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आठ अन्य जण जखमी झालेल्यांना बरहमपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष मदत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. गंजमच्या डीएम दिव्या ज्योती परिदा यांनी सांगितले की, दोन …
Read More »हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर, मंडी जिल्ह्यात माेठे नुकसान
मंडी : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यातील सेराज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेरज येथील तुंगाधर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. कुल्लू जिल्हा मुख्यालयाजवळील दोहरनाला भागात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल खड्डामध्ये पूर आला होता. हिमाचल प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta