नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली. त्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र …
Read More »ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेच्या धक्क्याने १५ ठार
चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर आज (दि.१९) सकाळी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यात विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी …
Read More »शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी राहुल गांधींची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 21 जुलै रोजी सुनावणी
नवी दिल्ली : मोदी आडनाव मानहानी प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाला …
Read More »मंदिरामध्ये मोबाईल वापरावर बंदी; धर्मादाय खात्याचा आदेश
बेळगाव : धर्मादाय खात्याच्या यादीत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भक्ताने मोबाईल स्विच ऑफ करावेत मंदिरात बसून संभाषण करणे, संगीत ऐकणे, तयार करणे किंवा छायाचित्रण करणे या सर्व बाबतीत निर्बंध घालण्यात आले आहे, असे धर्मादाय खात्याने सोमवारी या संबंधाची अधिकृत आदेश जारी केला …
Read More »केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी (१८ जुलै) निधन झालं. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ …
Read More »२४ पक्ष, ६ अजेंडे… विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक
बंगळुरू : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी १७-१८ जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर आज आणि उद्या विरोधक बंगळुरूमध्ये एकत्र येणार आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट …
Read More »दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरीसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल
पॅरीस : दहशतवादाच्या विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते फ्रान्समध्ये बोलत होते. आपल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे असल्याचे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल …
Read More »चांद्रयान-3 यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले!
श्रीहरीकोटा : भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. …
Read More »16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
उत्तर देण्यासाठी दोन आठवड्याचा अवधी नवी दिल्ली : 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्यात …
Read More »काऊंटडाऊन सुरू! आज अवकाशात झेपावणार चांद्रयान-३
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली. आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. २०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta