कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन …
Read More »भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी; सी. टी. रवी यांना वगळले!
नवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन …
Read More »विजय दर्डा यांच्यासह तिघांना दिल्ली हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी (26 जुलै) दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. विजय …
Read More »वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये चपातीत सापडले झुरळ!
भोपाळ : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळून आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये भोपाळहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या एका व्यक्तीला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या चपाती जेवणात झुरळ दिसले आणि त्या प्रवाशाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून IRTC …
Read More »“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका
सीकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी करतं आहे. लूटालट सुरु आहे, त्याचंच ताजं उत्पादन आहे ती म्हणजे राजस्थानची लाल डायरी. असं म्हणतात की लाल डायरीत काँग्रेसचे …
Read More »राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा
दिल्ली विशेष न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली: राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलदा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची …
Read More »‘एनआयए’ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (दि. २३) तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकले. तंजावर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या माजी पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रामलिंगम यांनी शहरातील काही कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागील वर्षी कार …
Read More »मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले
इंफाळ : मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट …
Read More »‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२१ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर नोटीस जारी करत याप्रकरणी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी चोर’ या वक्तव्याप्रकरणी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. याच निकालानंतर …
Read More »गुजरातमधील इस्कॉन पुलावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक लोक जखमी
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta