मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न युक्रेनने केल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनने मंगळवारी रात्री क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची हत्या करणे हा त्याचा उद्देश होता. मॉस्कोच्या रहिवाशांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ नंतर लगेचच क्रेमलिनच्या भिंतींच्या मागे स्फोट झाल्याचे …
Read More »कुपवाडात सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल भागात बुधवारी (दि.०३) सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी भारतीय लष्काराचे जवान आणि कुपवाडा पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असून, सोधमोहिम सुरू आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. शोध मोहिम अद्याप सुरूच असून, मारल्या गेलेल्या …
Read More »महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
कोल्हापूर- महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२) कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या …
Read More »राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार : शरद पवारांची मोठी घोषणा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) केले. यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला …
Read More »प्रक्षोभक वक्तव्य; अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने कर्नाटकात तक्रार दाखल केली असून, काँग्रेसने अमित शहांवर एका रॅलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. भाजपच्या रॅलीचा मुद्दा बनवत काँग्रेसने पक्षावर प्रक्षोभक विधाने आणि द्वेष …
Read More »छत्तीसगड दंतेवाडामध्ये नक्षली हल्ला; 11 जवान शहीद
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची …
Read More »लष्कराच्या ट्रकला भररस्त्यात भीषण आग, पाच जवानांचा मृत्यू; जम्मूमधील घटना
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या आगीमुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पूंछमधील भिंबर गल्ली येथून तोटा गल्ली येथील लष्कराच्या ट्रकमधून रॉकेलची वाहतूक करण्यात येत होती. मात्र, चालत्या ट्रकला भररस्त्यात भीषण …
Read More »नरेंद्र मोदी २०२४ मध्येही पंतप्रधान होतील : अमित शहांचा विश्वास
नवी दिल्ली : आसाममधील दिब्रुगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०१४ संदर्भात मोठा दावा केला आहे. आसाममध्ये बोलताना ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये १४ पैकी १२ जागा जिंकेल. देशात भाजप ३०० हून अधिक जागा जिंकत मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास गृहमंत्री अमित …
Read More »गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा
पणजी : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तृणमूल पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय …
Read More »शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta