Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे वृद्धापकाळाने निधन

  बेंगळुरू : दाक्षिणात्य सिनेविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिनेविश्वात …

Read More »

उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. अधिकृत घोषणा रविवारी सरकारी अधिसूचनेद्वारे करण्यात आली. 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे …

Read More »

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

    राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी …

Read More »

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू

  वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये ट्रकने दुचाकीला उडवले; ५ जणांचा जागीच मृत्यू

  मेरठ : उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ५ जणांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या पाचही जणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. स्विमिंग पूलमध्ये धम्माल केल्यानंतर घराकडे …

Read More »

भाजपचा फायरब्रँड नेता टी. राजा सिंह यांचा राजीनामा

  तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते. टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा …

Read More »

उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी; १७ जण बेपत्ता

  उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेची माहिती समजताच एसडीआरएफ, स्थानिक …

Read More »

भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू

  ओडिसा : ओडिसामध्ये सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेदरम्यान रविवारी आज श्रीगुंडिचा मंदिरासमोर पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेत तीन भक्तांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर १० ते १२ भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांची …

Read More »

शुभांशू शुक्ला यांचे ‘मिशन स्पेस’; आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये एन्ट्री, 14 दिवस राहणार एस्ट्रोनॉट्स

  नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात एन्ट्री केल्यामुळे भारताचे स्वप्न पूर्ण झाले. शुभांशू शुक्लामुळे पहिला भारतीय अंतराळ स्थानकात पोहोचला आहे. आता शुभांशूसह तीन अंतरावीर पुढील 14 दिवस तिथे राहणार आहेत. शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नियोजित वेळेपेक्षा 20 …

Read More »

शाळेत विस्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 मुलांचा मृत्यू

  मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झाला. तर २६० जण जखमी झाले. बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, …

Read More »