फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. या मेळ्यातील फिरता पाळणा (झुला) अचानक तुटला आणि खाली कोसळला. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला असून १२ जणापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली होती. सूरजकुंड मेळ्यादरम्यान फिरता पाळणा (झुला) अचानक कोसळ्याच्या घटनेचा …
Read More »लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू
उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस बैताडीहून बझांगला जात होती. नेपाळमधईल बैताडी येथे या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू
सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड (वय ४३) याचा आज, २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरु होते. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. समीर …
Read More »गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’! 30 जागांवर भाजप विजयी
पणजी : गोव्यातील 50 जिल्हा पंचायत जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राज्यावर आपले वर्चस्व कायम राखले. सोमवार दि. 22 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपने 50 पैकी 30 जागांवर विजय मिळवून ‘सर्वात मोठा पक्ष’ होण्याचा बहुमान पटकावला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या …
Read More »राजधानी एक्सप्रेसची हत्तीच्या कळपाला धडक, 8 हत्तींचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : जमुनामुखच्या सानरोजा भागात सैरांगवरुन नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस हत्तीच्या एका कळपाला धडकली. शुक्रवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना वेगात येणारी राजधानी एक्सप्रेस धडकली. या भीषण अपघातात ट्रेनच्या इंजिनसह पाच डब्बे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत 8 हत्तींचा …
Read More »इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
रावळपिंडी : तोशाखाना-2 प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी विशेष संघीय तपास संस्थेच्या (एफआयए) न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा खटला अत्यंत कमी किमतीत महागड्या बुल्गारी दागिन्यांच्या सेटच्या खरेदीशी …
Read More »बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! उर्वशी रौतेला, सोनू सूद, युवराज सिंग यांच्यासह अन्य सेलीब्रिटींची मालमत्ता जप्त
मुंबई : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत अनेक सेलिब्रेटींची तब्बल ७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, अनुष्का हाजरा, अभिनेत्री नेहा शर्मा, माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, …
Read More »भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नितीन नबीन हे सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. नितीन नबीन आता जेपी नड्डा यांची जागा सांभाळतील. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या …
Read More »मेस्सीच्या “त्या” कृत्यामुळे चाहते संतापले; खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या….
कोलकाता : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला …
Read More »काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta