हमीरपूर : यमुना नदीच्या पलीकडे शेतात टरबूज खाण्यासाठी १० जण बोटीने निघाले होते. पण यमुना नदीत काळाने झडप घातली. भरनदीत बोट उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्याप ४ जण बेपत्ता आहेत. ४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या …
Read More »तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके, डीएमके एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या
नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूनमध्ये टीव्हीकेच्या सर्वाधिक 108 जागा निवडून आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा 118 एवढा आहे. परंतु …
Read More »मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार घटना सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करून विजयी झालेले सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंद्रनाथ रथ असे त्यांच्या पीएचे नाव होते. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली एक व्यक्ती या गोळीबारामध्ये गंभीर जखमी …
Read More »तामिळनाडूची सत्ता नव्या ‘थलापती’कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
नवी दिल्ली : अभिनेते विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळालेलं अभूतपूर्व यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. त्यांनी तब्बल पाच दशकांच्या… दोन अक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचे चक्र भेदलं आहे. तामिळनाडूचा निकाल हा केवळ प्रस्थापितविरोधी नाही, तर त्याच-त्याच चेहऱ्यांना कंटाळलेल्या जनतेचा हा कौल आहे. तेच डीएमके, …
Read More »70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, “या” राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी
नवी दिल्ली : देशातील विविध भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, 9 मेपर्यंत काश्मीर ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजा कोसळण्याची, वादळी वारे वाहण्याची, गारपीटीची आणि धुळीच्या वादळांची शक्यता …
Read More »ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, ऐन वेळी 15 हजार मतांनी पराभव
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पाणी पाजत भाजपाने तेथे सत्ता खेचून आणली आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच निवडणूक जिंकणार असं म्हणणाऱ्या तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते …
Read More »व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?
नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीतीही लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मात्र इंधनाच्या किमती स्थिर राहिल्याने तेल कंपन्यांचे नुकसान वाढत आहे. हे नुकसान भरून …
Read More »जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बस पलटून 17 ठार
जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर कघोट परिसरात एक बस पलटी झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन या अपघातात एकूण 17 प्रवासी ठार झाले तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही …
Read More »टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला, नऊ जणांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी
चेन्नई : तामिळनाडूच्या वलपराई येथे झालेल्या एका रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. एका हेअरपिन वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने तो घसरून दरीत कोसळला, तेव्हा हा अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हे वाहन केरळमधील पेरिंथलमन्ना येथील 13 पर्यटकांना घेऊन वलपराईहून परत येत होते. 13 …
Read More »कर्नाटकातील खासदारांची संख्या 28 वरुन 42 वर; अमित शहा यांची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली : आजपासून (१६ एप्रिल) संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून महिला आरक्षणाच्या दुरूस्तीसह मतदारसंघाची पुर्नरचना, घटनादुरूस्ती आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विधेयक मांडण्यात आली आहेत.परंतु, मतदारसंघाची पुर्नरचना या विधेयकाच्या माध्यमातून दक्षिण, वायव्य आणि ईशान्येकडील राज्यांवर लोकसभांच्या जागांबाबतीत अन्याय केला जाईल, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta