Sunday , September 20 2026
Breaking News

देश/विदेश

प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. राजन यांनी आत्महत्या केली आहे. दिग्दर्शक के. राजन हे ८५ वर्षाचे होते, ते बेधडक वक्तव्यांसाठी आणि सिनेसृष्टीतील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ओळखले जात.दरम्यान वयाच्या ८५ वर्षी टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. …

Read More »

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

  खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून …

Read More »

नीटची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार

  नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे २०२६ रोजीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्यानंतर आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता नीटची फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. याबद्दलची माहिती एनटीएने दिली आहे. परीक्षेबद्दल अधिकची माहिती ‘एनटीए’च्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल अशी माहितीही देण्यात …

Read More »

आता पेट्रोल-डिझेल महागले

  नवी दिल्ली : मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास एक हजार रूपयांची वाढ झाली होती. तर दोन दिवसांपूर्वीच सीएनजीचे दरही वाढवण्यात आले होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे …

Read More »

जोसेफ विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; आज थलपतीने घेतली शपथ

  नवी दिल्ली : अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी पार पडला आहे. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नेते, उपस्थित होते, विजय यांनी शपथ घेताना जमलेल्या जनतेने टाळ्या …

Read More »

आनंदवार्ता! १ जूनला मॉन्सून केरळमध्ये होणार दाखल

  पुणे : उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. दक्षिण गोलार्धातील हवामानातील बदल आणि हिंदी महासागर परिसरात तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनच्या वाटचालीला वेग मिळत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय उपखंडाकडे मॉन्सून सरकण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असून, केरळ …

Read More »

तामिळनाडूमध्ये आता थलपती विजय सरकार; शेवटच्या क्षणी गेम फिरवला

  अखरे थलपती विजय यांचा तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या होत्या, त्यांना बहुमतासाठी 10 जागांची गरज होती. मात्र ही जुळवाजुळ करण्यासाठी थलपती विजय याना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु अखेर त्यामध्ये आता टीव्हीकेला यश आलं आहे. थलपती विजय हेच …

Read More »

थलपती विजय घेणार उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

    अखेर सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय हे उद्या 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता तामिळनाडूला उद्या नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. टीव्हीके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी थलपती …

Read More »

सुवेंदू अधिकारी असणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हेच आता नवे मुख्यमंत्री होणार आहेत. पश्चिम बंगाल भाजपाने याची घोषणा शुक्रवारी केली. पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांची …

Read More »

ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय

  बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाला बरखास्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी संवैधानिक अधिकारांचा वापर करत …

Read More »