कराड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे २०२५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (वातानुकूलित) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदचे …
Read More »अथणी तालुक्यात दुहेरी हत्याकांड : आई व मुलाची हत्या
बेळगाव (प्रतिनिधी) : अथणी तालुक्यातील कोडगानूर या गावात एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकण्यात आला. सदर घटनेमुळे अथणी तालुक्यात खळबळ माजली आहे. मृतांची ओळख पटली असून गावातील चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (४२) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही स्वतःच्या जमिनीवर शेती …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवारी
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस …
Read More »पगार मिळत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकाची आत्महत्या
बेळगाव : बेळगावमधील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने डेथ नोट लिहून आत्महत्या केली. ओंकार पवार (25) असे मृताचे नाव आहे. तो बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता. पगार मिळत नसल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली. मागील चार महिन्यांपासून पगार न देता रुग्णालय मला त्रास देत होते. …
Read More »17 ते 20 एप्रिलदरम्यान अनगोळ येथे बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत
बेळगाव : मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी 17 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत श्री मरगाई मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव अनगोळ येथे …
Read More »ध. संभाजीनगर श्री गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश-मारूती मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय तसेच विजया आर्थो ट्रॉमा सेंटर यांच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू तसेच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार यांची तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी …
Read More »पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मल्लसर्जु अंकलगी (४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मल्लसर्जु नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून रात्री जेवण करून झोपायला गेले. आज उशिरापर्यंत ते उठले नसल्याने कुटुंबीय त्याला उठवण्यासाठी गेले असता मल्लसर्जुचे निधन झाल्याचे समजले. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक …
Read More »बेळगावात आणखी एका विद्यार्थीनीची आत्महत्या…
बेळगाव : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे. शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने …
Read More »फी वाढीबद्दलचा निर्णय मागे घेण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांची विनंती
बेळगाव : शहरातील वनिता विद्यालय शाळेतील शैक्षणिक वर्षात भरमसाठ फी वाढ झाल्याबद्दल पालकांनी शाळेच्या गेट समोर निदर्शने केली होती. याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका जोसेफिन-गुंती यांना भेटून फी वाढ तात्काळ मागे घेण्याबद्दल निवेदन …
Read More »धामणे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर अज्ञात महिलेकडून जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने पळविले
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे गावात शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर दुसऱ्या एका अज्ञात महिलेने जीवघेणा हल्ला करून तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६० वर्षीय विमलाबाई बाळेकुंद्री या महिलेवर अज्ञात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta