बेळगाव : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा भारती व पतंजली योग समिती यांच्या विद्यमाने सूर्यनमस्काराचे आयोजन बालिका आदर्श शाळेच्या मैदानावर सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर आनंद गाडगीळ हे होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा भारतीचे कर्नाटक राज्य सचिव श्री. अशोक शिंत्रे, ऍड. सुधीर …
Read More »मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या जंप रोप (स्किपिंग) खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे बंगळुरु येथे घेण्यात येणाऱ्या 14/17 वर्षाखालील राज्यस्तरीय जंप रोप (स्किपिंग) स्पर्धेत बेळगाव येथील मराठा मंडळ खादरवाडी येथील खेळाडू रवाना झाले आहेत. 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळूर येथे या स्पर्धा होणार आहेत. या राज्यस्तरीय …
Read More »अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची सुवर्ण संधी
शरद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यड्राव इचलकरंजीचा अनोखा उपक्रम बेळगाव : कर्नाटकातल्या सीमा भागात येणार्या 865 गावातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना महाराष्ट्रमध्ये अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची सुवर्ण संधी. सीमा भागातील या गावांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या शैक्षणिक सवलतीचा लाभ उठवता यावा याकरीता शरद इंस्टिट्यूट ऑफ …
Read More »श्री साई सृष्टी अपार्टमेंटच्या साई मंदिराचे उद्या उद्घाटन
बेळगाव : जक्केरी होंड इंद्रप्रस्थनगर येथील श्री साई सृष्टी अपार्टमेंट फ्लॅट ओनर संघटनेच्या वतीने शुक्रवारी अपार्टमेंटच्या आवारात साई मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १३ या दरम्यान साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा अर्चा सत्यनारायण पूजा होम, अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या दरम्यान महाप्रसादाचे …
Read More »गोष्टरंगच्या कार्यकर्त्यांनी साकारले गोष्टींचे नाट्यीकरण
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फौंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतनमध्ये पालघर येथील गोष्टरंगच्या टीमने बांबू, हाकांचा पुल व पेरू या गोष्टींचे नाट्यरूपात सादरीकरण करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. सचिन वीर, सायली जोशी आणि गणेश वसावे या टीमने गोष्टीतील पात्रे हुबेहूब रंगवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर केलेच त्याचबरोबर त्यांच्या …
Read More »पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लबला जनरल चॅम्पियन
बेळगाव : गोवावेस कॉर्पोरेशन जलतरण तलावात आबा हिंद स्पोर्ट्स व क्रीडा भारती यांच्यावतीने घेतण्यात आलेल्या दुसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 929 गुण वसूल करून जनरल चॅम्पियनशिप मिळविली तर स्वीमर्स क्लब 612 गुण घेऊन द्वितीय स्थानावरती राहिला. दुसऱ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या जलतरण स्पर्धेत 15 …
Read More »मोहनगा यात्रा 13 फेब्रुवारीपासून; यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी
दड्डी : मोदगे तालुका हुक्केरी गावची भावेश्वरी श्री देवीची यात्रा गुरुवार 13 फेब्रुवारी पासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. यात्रा उत्सव कमिटी मोदगे. ग्रामपंचायत सलामवाडी वतीने यात्रेची तयारी सुरू केली आहे. यात्रेचे कार्यक्रम….. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी शस्त्रइंगळ्या. सायंकाळ 6 ते शुक्रवार सकाळ 6 पर्यंत सुरू राहील. शुक्रवार …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू झाला आहे. निरुपमा नावाच्या 15 वर्षीय मादी सिंहाचा आज दुपारी 12:55 वाजता वृद्धापकाळ आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निरुपमा सिंहावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. नंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने …
Read More »रोटरी वेणुग्रामच्यावतीने 16 फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : उत्तर कर्नाटकात प्रथमच (42. 195) किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील चार हजाराहून अधिक धावपटू भाग घेणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना बाळीकाई म्हणाले, उत्तर कर्नाटकात प्रथमच 42.195 …
Read More »श्री सरस्वती वाचनालयाच्यावतीने रविवारी स्वरांजली भावगीत मैफल
बेळगाव : श्री सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच विभागातर्फे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांचा बहारदार मराठी भावगीतांचा “स्वरांजली” सुगमसंगीत कार्यक्रम रविवार दि. 9 रोजी सायंकाळी 5.30 वा. वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहात होणार आहे. त्यांना सिंथेसायझरवर सुनील गुरव (कोल्हापूर), ऑक्टो पॅडवर स्नेहल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta