बेळगाव : मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून मंत्रिपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक फुटबॉल म्हणवून लढवणार नाही, असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले. चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या सेवेसाठी …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सोनाली सरनोबत यांच्याकडून उत्कृष्ट 2024 बजेटसाठी अभिनंदन!
आमचे सरकार दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. विकास जो, सर्व – व्यापक आणि सर्व – सर्वसमावेशक आहे (सर्वांगीण, सर्वस्पर्शी और सर्वसमवेशी). यात सर्व जातींचा समावेश आहे आणि सर्व स्तरातील लोक. भारताला ‘विकासित’ बनवण्यासाठी सरकार काम करत आहे. 2047 पर्यंत भारत. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. लोकांची …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप
बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. 1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारण्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे याची आठवण सर्वांना राहावी तसेच विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशाचा इतिहास समजावा याकरिता एंजल फाउंडेशनने शहरातील सर्व शाळांना मिठाईचे वाटप केले. चव्हाट …
Read More »सीमा सत्याग्रही मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : जनतेत भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपातून समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतलेले मधु कणबर्गी यांची आज एका न्यायालयीन खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. 2014 च्य लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार नसल्यामुळे नोटाचा पर्याय …
Read More »कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर
प्राथमिक फेरीद्वारे निवडक संघांचा सहभाग बेळगाव : बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी तब्बल १८ संघांचा सहभाग असणारी ही स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. नाट्यरसिकांच्या सोयीसाठी …
Read More »सीमाप्रश्नी केंद्राकडून महाराष्ट्र-कर्नाटक सरकारला नोटीस
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक समन्वय समिती स्थापन केली होती. मात्र समन्वय समितीकडून अद्याप एकही बैठक घेतली गेली नसल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री …
Read More »भूमी संरक्षण योजना या आठवड्यापासून लागू होणार : महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा
बेळगाव : या आठवड्यात आम्ही राज्यात जमीन संरक्षण योजना राबवणार आहोत. सर्व 31 जिल्ह्यातील 31 तालुक्यांची निवड करून ही योजना लागू केली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले.बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कृष्णा बैरेगौडा म्हणाले की, या आठवड्यापासून राज्यातील सर्व 31 जिल्ह्यांमध्ये भूमी संरक्षण योजना लागू …
Read More »मतदार याद्या मराठीत पुरवा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे युवा समितीची तक्रार
बेळगाव : अलीकडेच बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, सदर यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केल्याने मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००८ साली विविध राज्यातील अल्पसंख्याक भाषिकांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरविण्यासाठी मतदारसंघनिहाय अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिनांक १६/०९/२००८ रोजी सर्व राज्यांच्या आयुक्तांना …
Read More »सौहार्द परंपरा अभियानातून एकतेचा नारा
महात्मा गांधी हौतात्म्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभियान बेळगाव : देशात शांतता आणि सद्भावना नांदायची असेल तर सर्व धर्मांनी एकोप्याने राहायला हवे, असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी व्यक्त केले. येथील कन्नड साहित्य भवनात मंगळवारी सौहार्द कर्नाटक वेदिकेतर्फे महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मानव साखळी सभेला त्यांनी संबोधित केले. …
Read More »तब्बल तीस वर्षांनी भेटले मराठा मंडळच्या पॉलिटेक्निकचे वर्गमित्र
बेळगाव : येथील मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या १९९३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी संपन्न झाला. तब्बल तीस वर्षांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, कोल्हापूर व बेळगाव येथून आलेले हे विद्यार्थी एकमेकांना भेटले. प्रथम संपूर्ण कॉलेज परिसर फिरून जुन्या वर्गखोल्या, प्रॅक्टिकल हॉल, लायब्ररीला भेट दिली.त्यानंतर झालेल्या एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta