Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावात अवतरली शिवसृष्टी!

  बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. पावसामुळे चित्ररथ मिरवणूक उशिरा सुरु झाली. तरी पहाटेपर्यंत शिवभक्तांचा उत्साह कायम होता. नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे …

Read More »

भीषण रस्ता अपघात; अथणी येथील तीन महिलांचा मृत्यू

  अथणी : महाराष्ट्रातील सांगोला-जत मार्गावर क्रुझर उलटून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावातील महिला मजुरी काम करण्यासाठी सांगोला येथे जात असताना हा अपघात झाला. बळ्ळीगेरी गावातील महादेवी चौगला, गीता दोडमणी, मलबाद गावातील कस्तुरी या दुर्दैवी महिला मृत्युमुखी पडल्या तर अन्य दोघांची …

Read More »

बिजगर्णी हायस्कूलमध्ये गणवेश व शालोपयोगी साहित्य वाटप

  बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे बिजगर्णी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालोपयोगी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे हे उपस्थित होते. प्रारंभी इशस्तवन स्वागत गीत सादर केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. दरवर्षी …

Read More »

शिवजयंती निमित्त चित्ररथ देखावा मिरवणुकीस उद्या ६ वाजता नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

  बेळगाव : शनिवार दि. ११ मे रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने श्रीफळ वाढवून सुरु करण्यात येणार आहे. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे …

Read More »

बेळगावात आंबा महोत्सवास प्रारंभ

  बेळगाव : बेळगावच्या आंबा खवय्यांना जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे आजपासून आंबा महोत्सवाची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली असून या महोत्सवात आंब्यासोबतच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. शुक्रवार दि. १० मे पासून सोमवार १३ पर्यंत क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिव- बसव जयंती व गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे आज दिनांक 10 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली व त्याचबरोबर दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व संत महात्मा बसवेश्वर यांच्या फोटोचे पूजन करण्यात …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात साजरा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती तसेच भजन गायन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक …

Read More »

श्री नामदेव दैवकी संस्थेच्याच्यावतीने शिव आणि बसव जयंती साजरी

  बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्यावतीने आज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शिव आणि बसव जयंती निमित्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बसवेश्वर सर्कल येथे जगज्योती श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याला समाजाचे अध्यक्ष श्री. अजित कोकणे यांच्या …

Read More »

शिवजयंती उत्सव मंडळ शहापूरच्या वतीने बॅ. नाथ पै चौक येथे उद्या चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या वतीने शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या चित्ररथाचे पूजन करून शहापूर विभागाच्या चित्ररथ मिरवणुकीचे उदघाटन करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी व्यासपीठ उभारले जाणार असून सहभागी सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यात येईल. …

Read More »

मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या

  चिक्कोडी : मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोकटनूर गावच्या शिवारात उघडकीस आली आहे. केशव भोसले (47, रा. दबदबहट्टी) असे खून झालेल्याचे नाव आहे. खंडोबा भोसले (27) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि खून झालेले दोघेही दबदबहट्टी गावचे रहिवासी आहेत. गेल्या 20 …

Read More »