बेळगाव : संविधान दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 9 केळकरबाग बेळगाव येथील शाळेमध्ये एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन …
Read More »जन्मदात्या आई-बापाला केलं पोरानं बेघर : समाजसेविकेचा आधार
बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे …
Read More »तारांगण व एंजल फाउंडेशनतर्फे महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन
बेळगाव : तारांगण व एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. …
Read More »सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी!
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचे ऑन रेकॉर्ड वकील शिवाजीराव जाधव यांनी शुक्रवारी सीमाप्रश्नी तातडीने सुनावणी घेण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या आनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाटकाने …
Read More »कित्तूर तहसीलदार लोकायुक्तांचा जाळ्यात
बेळगाव : कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगी व लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले असून त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका जागेच्या व्यवहारात खाते बदल करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपातून ही …
Read More »किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू
बेळगाव : दोन गटात झालेल्या मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज भारतनगर, शहापूर येथे घडली आहे. विनायक शिवाजी निच्चळ (वय ३८) असे मृत युवकाचे नाव आहे. किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीतून सदर युवकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लघुशंकेवरून वाद सुरु झाले. मृत विनायक आणि त्याचा …
Read More »रिंग रोड विरोधातील मोर्चाच्या नियोजनासंदर्भात प्रशासनाची समिती नेत्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगावच्या नियोजित रिंग रोड विरोधात येत्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा चाबूक मोर्चा हा विराट होणार असला तरी कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत यशस्वी केला जाईल, अशी ग्वाही बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार …
Read More »सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आर. एम. चौगुलेंकडून मदत
उचगाव : मण्णूर येथील अभियंते व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी बेळगाव जिल्ह्यात काळाच्या ओघात दुर्लक्षित असलेल्या सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी मदतनिधी देऊन हातभार लावला आहे. येथील छत्रपती शंभूराजे परिवार बेळगाव विभागाच्यावतीने सडा किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गसंवर्धन मोहीम येत्या …
Read More »डिसेंबर ३ व ४ रोजी पहिले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जैन सम्मेलन
बेळगाव : जैन समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या सुहस्ती युवा जैन मिलन बेंगळुरू व जैन मिलन दुबई झोनच्या संयुक्त आश्रयमध्ये 3 व 4 डिसेंबर रोजी दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रीय जैन संमेलन आयोजित करण्यात आला आहे, असे सुहस्ती जैन मिलनचे अध्यक्ष डॉ. पुट्टास्वामी के. डी. सांगितले. बेळगावात पत्रकारांशी …
Read More »रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडणार
जागृती सभेत येळ्ळूरवासियांचा निर्धार येळ्ळूर : राष्ट्रीय महामार्ग व रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. सदर रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या रिंग …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta