निपाणी (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील ३७ ग्राम पंचायतीमध्ये २८ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रामदुर्ग …
Read More »कन्नड नामफलकांसाठी ‘पोलीस बंदोबस्तात’ करवेतर्फे जागृती फेरी
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून …
Read More »शिनोळी रास्तारोको प्रकरणी समिती नेत्यांना चंदगड पोलिसांची नोटीस
बेळगाव : 4 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकात सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी तालुका चंदगड येथे रस्तारोको केला होते. त्याप्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवार दि. 6 मार्च रोजी चंदगड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश चंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारने …
Read More »डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ 7 मार्च रोजी
बेळगाव : डिजिटल न्यूज असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 7 मार्च रोजी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च 7 रोजी संकम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता डिजिटल न्यूज मध्ये असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थित …
Read More »संग्राम पाटीलने मारले आनंदवाडीचे मैदान
बेळगाव : डाव व प्रतिडावांनी रंगलेली प्रथम क्रमांकाची कुस्ती निर्धारित वेळेत निकाली न झाल्याने गुणावर झालेल्या लढतीत सेनादलाच्या संग्राम पाटीलने पहिल्या मिनिटातच राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या दिल्लीच्या उदयकुमारवर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. आनंदवाडी कुस्ती आखाड्यात ६० हून अधिक चटपटीत कुस्त्या झाल्या. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे रामचंद्र व शांता टक्केकर …
Read More »बेळगावात भाजप युवा मोर्चातर्फे तिरंगा रॅली
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कुप्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने बेळगावात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांच्या देशाच्या फाळणीच्या वक्तव्याचा आणि विधानसौधमधील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांचा निषेध करत, भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली …
Read More »पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी ठरली चांदीच्या गद्याची मानकरी
बेळगाव : “मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव” यांच्यावतीने झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी कुमारी ऋतुजा रावळ हिने 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून ती चांदीच्या गद्याची मानकरी ठरली. ती आता 11वीला असून गोमटेश विद्यापीठात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळ्ळी, …
Read More »आर्ट्स सर्कलच्या संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद!
बेळगाव : आर्ट्स सर्कलच्या एक दिवसीय संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी ठीक १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी कलाकारांचे स्वागत केले. कलाकारांची ओळख आणि प्रातःकालीन सत्राचे सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी ह्यांनी केले. प्रारंभी पतियाळा घराण्याच्या उदयोन्मुख गायिका पं. अजय चक्रवर्ती ह्यांच्या शिष्या संगबर्ती दास ह्यांचे …
Read More »एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषकाचा मानकरी
राजहंस गल्लीचा राजा संघ उपविजेता बेळगाव : एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषक – 2024 चा मानकरी ठरला असून राजहंस गल्लीचा राजा हा संघ उपविजेता ठरला आहे. राजहंस गल्लीचा राजा संघाने प्रथम फलंदाजी करत ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या. प्रतिउत्तरार्थ एस. …
Read More »कन्नडसक्ती विरोधात रस्त्यावर उतरणार; मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : व्यापारी आस्थापने तसेच इतर माहिती फलक 60% कन्नड भाषा व 40 टक्के इतर भाषेत असले पाहिजेत अशी सक्ती कर्नाटक सरकारने सीमाभागात सुरु केली आहे. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या या नियमामुळे कर्नाटक सरकार सीमावासियांवर एक प्रकारे अत्याचार करीत आहे. कर्नाटक सरकारने सीमावासियांवर कन्नडसक्ती तीव्र केल्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta