Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

किटवाड धबधब्यात पडून चार तरुणींचा मृत्यू

  बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यावर बेळगावहून सहलीला गेलेले चार विद्यार्थी घसरून पडल्याची धक्कादायक घटना घडली. बेळगाव येथील मदरसा शाळेत शिकणारे 35 हून अधिक विद्यार्थी आज सहलीसाठी किटवाड येथे गेले होते. यावेळी सेल्फी काढताना पाच तरुणी खाली पडल्या. पाच तरुणींपैकी चौघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असून …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 8 जानेवारीला निकाली कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते होणार आहे, तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन!

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. …

Read More »

सागरी जलतान स्पर्धेत आबा व हिंद क्लबचे जलतरणपटू चमकले

  स्मरण व धवल यांना सुवर्णपदके बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने विजयदुर्ग येथे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग वाघोटन खाडीवरती पाच, तीन व दोन किलोमीटर मुले, मुली आणि मास्टर्स गट याशिवाय …

Read More »

बायपासमधील शेतकऱ्यांचाही मोर्चाला पाठिंबा

  बेळगाव : सरकारने विकासाच्या नावे शेतकरीच संपवायचा विडाच उचलल्याने आता संपूर्ण कर्नाटकातील शेतकरी सुपीक जमीनीतून बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड, हलगा येथील सांडपाणी प्रकल्प, बुडाचे अतिक्रमण, मोठमोठे प्रकल्प उभारणे त्याचबरोबर ऊसदर प्रश्नी मोठा विरोध तसेच आंदोलनं सुरु आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहेत. त्याचाच भाग …

Read More »

कर्नाटकच्या बसला फासले काळे!

  बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उमटलेत. महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची दरपोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. दौंड येथील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासून “जय महाराष्ट्र” असा मजकूर …

Read More »

भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील श्री माऊली भजनी मंडळाने पटकावले. …

Read More »

हलगा -मच्छे बायपास दावा उच्च न्यायालयाने फेटाळला

  बेळगाव : हलगा -मच्छे बायपास रस्त्या संदर्भातील बेळगाव दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांनी दाखल केलेला दावा मेंटेनेबल असल्याचा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेली रिट याचिका (सीआरपी) फेटाळून लावली आहे. तसेच प्राधिकरणाचा संपूर्ण दावा बेदखल केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सपशेल तोंड घशी पडून पराभूत झाले आहे …

Read More »

लष्करी सेवेत अग्निवीर सुविधांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  बेळगाव : एकदिवसीय प्रेरक अभ्यास भेटीचा भाग म्हणून गोपालजी पी. यू. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि देवेंद्र जिनगौडा हायस्कूल, शिंदोळीच्या विद्यार्थी यांच्यासह गोपाल जिनगौडा फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ डी. जिनगौडा, सचिव, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि कर्मचारी यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगावला कर्नल बिस्वास यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अलीकडे …

Read More »

चाबूक मोर्चाला मार्केट यार्ड व्यापाऱ्यांचा पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधातील येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा द्यावा, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी संघटनेला सादर करण्यात आले आहे. त्यावेळी व्यापाऱ्यांनी मोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. बेळगावचा नियोजित …

Read More »