बेळगाव : 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलन याप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथे तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले. सालाबादप्रमाणे या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, …
Read More »विजय नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष!
बेळगाव : विजय परशुराम नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन मंडळाने पाठविलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्यानेही विजय नंदिहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास अनुमोदन दिले. त्यांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. परंतु, काही …
Read More »अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू
बेळगाव : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली. अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या …
Read More »कॅथोलिक असोसिएशनच्यावतीने 1000 रोपांची लागवड
बेळगाव : बेळगाव कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागात 1000 रोपांची लागवड करण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे. बेळगावचे बिशप रेव्हड डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस व इतर कार्यकर्त्यांसह या सहभाग घेतला. हिंडाल्को, शहापूर स्मशानभूमी, मच्छे सेमिनरी, …
Read More »श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे डेंग्यू, चिकुनगुनिया लसीकरण
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या माध्यमातून समर्थ नगर येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे चिकुनगुनिया, डेंग्यूवरील होमिओपॅथिक लसीकरण करण्यात आले. सतत १४ वर्षे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रम्हदेव पूजनाने झाली. डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्याहस्ते पूजन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात …
Read More »वेणूग्राम सायकलिंग क्लबच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी येळ्ळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं. सायकल ही एक परवडणारी वाहतूक आहे आणि ती पर्यावरणालाही धोका देत नाही. सर्वांनी सायकलचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन याचा पर्यावरणाला लाभ होईल, असा संदेश वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या …
Read More »राज्यातील जनतेला सुखाने जगू द्या : एच. डी. कुमारस्वामी
बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले. बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची …
Read More »कडोली येथील लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : कडोली येथे लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. तेंव्हा तातडीने सरकारी जमिनीमधील जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करावी, या मागणीसाठी कडोली येथील लिंगायत समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. कडोली येथे सर्व्हे क्रमांक 23/2 मधील 14 एकर 2 गुंठे, 24/2 मधील 20 एकर 10 गुंठे आणि …
Read More »जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष मित्र संघटनेतर्फे वृक्षारोपण
बेळगाव : भारत हा एकमेव देश आहे जो निसर्गाची पूजा करतो, असे विधानसभेच्या सदस्या सबन्ना थलावार यांनी अखिल भारतीयातील बेळगाव शहरात ’वृक्ष मित्र’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले. ते म्हणाले की, या औद्योगिक युगात निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. अभाविपने देशभरात दहा लाख रोपांची मोहीम सुरू केली आहे, असे अभाविपचे राज्य …
Read More »विश्व भारत सेवा समिती अध्यक्षपदी शारदा चिमडे
बेळगाव : विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपसचिव शंकर चिट्टी यांनी प्रास्ताविक केले. पंडित नेहरू कॉलेजच्या प्राचार्या ममता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta