Thursday , June 4 2026
Breaking News

मराठी पत्रकार संघातर्फे उद्या आचार्य अत्रे यांची जयंती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या  शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर मधील पत्रकार संघाच्या कार्यालयात सदर कार्यक्रम होणार आहे.

पत्रकार संघाचे सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक आणि सचिव शेखर पाटील यांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *