बेळगाव : अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेकडून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दडपण चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हिंदू नवं वर्षाच्या प्रारंभी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे कलाकारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याप्रसंगी अनगोळ येथील ज्येष्ठ पंच …
Read More »श्री मंगाईनगर रहिवासी संघाची स्थापना; बंडू केरवाडकर अध्यक्षपदी
बेळगाव : मंगाईनगर, वडगाव येथील नागरी समस्यांच्या निवारणार्थ श्री मंगाईनगर रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी बंडू केरवाडकर यांची निवड करण्यात आली आहे. मंगाईनगर वडगाव येथील रहिवाशांची बैठक काल शुक्रवारी सोमेश्वरी हॉल येथे पार पडली. सदर बैठकीत ज्येष्ठ पंच मंडळी, युवक आणि नागरिकांमध्ये श्री मंगाईनगर मधील विविध …
Read More »“नवे क्षितिज नवी पहाट’ फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट”……
आज दिनांक 25 मार्च 2023 आज 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तुम्ही सेवानिवृत होत आहात. आपला जन्म 25 मार्च 1963 रोजी कंग्राळी खुर्द गावातील विश्वनाथ गोपाळराव जाधव आणि शेवंता विश्वनाथ जाधव यांच्या पोटी झाला. यांचे आपण प्रथम अपत्य, आपण आपले प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्द व माध्यमिक …
Read More »संघटित संघर्षातूनच शेतकऱ्यांवरील भूसंपादनाचे संकट टळेल : माजी खास. राजू शेट्टी
बेळगाव : विकासाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमीन ओरबडून घेण्यात येत आहेत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगे बांधून, त्यावर प्रगतीचे मनोरे रचण्यात राज्यकर्ते गुंतले आहेत. या विरोधात शेतकऱ्यांनी संघटित संघर्ष उभा केला पाहिजे. संघटित संघर्षातूनच बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर आलेले भूसंपादनाचे संकट टळेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी …
Read More »काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची पहिली यादी आज शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे सचीव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी के. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धरामय्या वरुणा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर …
Read More »प. पू. भगवानगिरी महाराज यांची जत्ती मठाला सदिच्छा भेट
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे येत्या रविवारी होणाऱ्या श्रीक्षेत्र कुऱ्हे पानाचे येथील भव्य हरिपाठ मंदिराच्या भूमिदान संकल्प सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलेले श्री रामनाथगिरी समाधी मठ संस्थान कसबा नूलचे (ता. गडहिंग्लज) श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू. स्वामी भगवानगिरी महाराज यांनी आज शुक्रवारी शहराचे श्रद्धास्थान असलेल्या …
Read More »जितो लेडिस विंगच्या वतीने एप्रिल २ रोजी अहिंसा रन
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडी विंगच्या वतीने 2 एप्रिल रोजी देशभरात अहिंसा रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आणि हा कार्यक्रम विक्रम मोडणारा कार्यक्रम असल्याचे जितो बेळगाव लेडीज विंगच्या अध्यक्षा शोभा दोड्डन्नवर यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जितो एपेक्स व्यवस्थापन मंडळाच्या …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये पुढील काळात बेळगाव सीमाभागात मराठी भाषा संवर्धनासाठी व संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. 2023 हे साल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव …
Read More »७.५ लाखांहून अधिक मद्यसाठा जप्त
उद्यमबाग पोलिसांची कारवाई बेळगाव : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती …
Read More »म. ए. समिती आयोजित “शेतकरी मेळावा” उद्या; राजू शेट्टी यांची उपस्थिती
बेळगाव : 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta