Tuesday , June 2 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्यादिनासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बाल शिवाजी वाचनालय येळ्ळूर (वेशीत) बुधवार दिनांक 25/10/2023 रोजी संध्याकाळी ठिक 7-00 वाजता बोलाविण्यात आली आहे. तरी आजी- माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य व ग्राम पंचायत सदस्य, समिती कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी विनंती येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *