बेळगाव : जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवण गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
बेळगाव : काल सोमवारपासून कर्नाटक राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता. कार्यक्रम व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी …
Read More »श्रीपंत विवाह सोहळ्यासह, श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता
बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यावतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्रीपंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवारी 17 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधींबरोबर श्रीपंत विवाह सोहळ्याने श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता झाली. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर, श्रीपंत …
Read More »येळ्ळूर येथील नाला झाला स्वच्छ….
बेळगाव : येळ्ळूरमधील सांबरेकर गल्लीतील नाला पावसाळा चालू होण्याआधी स्वच्छ करण्यात आला. कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला नाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या भागातील ग्राम पंचायत सदस्याना बरोबर घेऊन नाला स्वच्छ केला व गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य …
Read More »बेळगावच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी यांची सुवर्ण भरारी!
बेळगाव : बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे. बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे …
Read More »समाजात सकारात्मक विचारांचे बीज माध्यमांना पेरावे लागेल : राजयोगी श्रीनिधी
बेळगाव : संपूर्ण जगात अशांतता पसरलेली पाहायला मिळत आहे. भेदभाव हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. अशा काळात तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याचे आव्हान उभे आहे. समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचे काम माध्यमांना करावे लागेल, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पीस ऑफ माईंड टीव्हीचे निवेदक राजयोगी श्रीनिधी यांनी बोलताना केले. …
Read More »ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहरातील ‘ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर’ या संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक चौक येथे अलीकडेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरच्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान बेळगाव ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील …
Read More »अथणी तहसील कार्यालयावर एसीबीची धाड
अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी अथणी : सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे करण्यास विलंब लावणे, महत्त्वाची कागदपत्रे देण्यास वेळ करणे व सर्वसामान्य जनतेसाठी लागणऱ्या शासकीय महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी लाच स्वीकारणे अशा अनेक तक्रारी भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या (एसीबी) अधिकऱ्यांकडे आल्या आहेत. त्यामुळे आज (ता. १६) भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पथकाने अथणी येथील तहसील कार्यालयावर धाड टाकून …
Read More »महावीरनगर मजगाव येथे घरफोडी
बेळगाव ः बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. सोमवार (ता. १६) सकाळी महावीरनगर मजगाव येथे ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू शरद लट्टे यांनी या …
Read More »श्रीपंत विवाह सोहळ्यासह, उद्या मंगळवारी श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता
बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्री पंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी 17 मे रोजी श्रीपंत विवाह सोहळ्यासह श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता होणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर,श्री पंत बाळेकुंद्री दत्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta