तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उत्साळी (ता. चंदगड) येथे दि. ६ जून पासून ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ८ जून रोजी कळस व …
Read More »पारगडच्या पाणी प्रश्नासाठी आमदार राजेश पाटील जीव धोक्यात घालून दरीमध्ये पायी केले “वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन”
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पारगड (ता. चंदगड) या ऐतिहासिक किल्याबरोबर परिसरातील गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त आमदार राजेश पाटील यांना समजले. तात्काळ आमदार पाटील यांनी पारगडवर जाऊन पाणी प्रश्नासंदर्भात स्वतःचा जिव धोक्यात घालून थेट दरीमध्ये उतरून पायी चालत वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन केले. सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व एका …
Read More »शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु; शिव विचारांचे पाईक होऊया : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी : पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर (जिमाका) : शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण पाईक होऊया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …
Read More »जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धांचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ
पारगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धाचीआमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात सुरवात झाली. सकाळी ७ वाजता २५ कि.मी. मॅरेथॉन व ७.३० वाजता १० कि.मी. स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आज पहाटे ४ पासून …
Read More »जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धा
चंदगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍड्व्हेंचर एल.एल.पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी स्पर्धा …
Read More »अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन! हि बातमी वाचून आश्चर्य वाटले ना? हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित फक्त काजू, आंबा, फणस पिकणार नाही तर येथे आता लाखो रुपयांचा हिरा देखील तयार होणार. शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन …
Read More »चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटलेल्या तिघाना गोवा पोलिसाकडून अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली होती. या घटनेनंतर पीडित तरुण गेले दोन दिवस भीतीच्या छायेत होते. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी …
Read More »शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात …
Read More »गोव्याला फिरायला जाताय, सावधान!
चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटले, संरक्षणासाठी चंदगड पोलिसाकडे धाव तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली असून या घटनेनंतर पीडित तरुण गेले …
Read More »गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन
हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …
Read More »