तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) जवळ दोन दिवसांदरम्यान हत्तीने धुमाकूळ घातला होता. हा विषय चर्चेला असतानाच आज सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता अडकूर-कानूर मार्गावर निकम व रेंगडे यांच्या शेताजवळ पटेरी वाघाचे दर्शन झाल्याचे शिक्षक राजू चौगुले यांनी अडकूर येथील काहींना कळवल्यानंतर या मार्गावर जा-ये करणाऱ्यांनी सतर्क राहावे. या …
Read More »कोल्हापूरात संपन्न होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड….!
कोल्हापूर (लक्ष्मण राजे) : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर कलानगरीमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने दिनांक २७ आणि २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दोन दिवसीय पहिले मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपट संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री मा. राजेंद्र …
Read More »जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विरेंद्र कानडीकर तर सचिवपदी डॉ. राजेश सोनवणे
खजानीसपदी डॉ.अजित कदम यांची निवड कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जी. पी. ए) च्या सन २०२२-२३ या सालासाठी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ. अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची २०२२-२३ ची जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार …
Read More »ज्ञानदेव पवार यांच्यामुळेच रस्त्याचा नाला कामाला गती
माणगांव (नरेश पाटील) : पुणे दिघी राज्य महामार्ग मोर्बा रोड येथील दुतर्फा गटाराचे काँक्रिटचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले होते. याची दखल घेत माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या कामाची दखल घेत तातडीची बैठक बोलावली आणि संबंधित कंत्रातदाराशी चर्चा करून कामात ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करून रखडलेल्या रस्त्याच्या …
Read More »वैजनाथ देवालय येथील धक्का बांधणे काम निकृष्ठ दर्जाचे : पुंडलिक कांबळे
चंदगड : २६ मार्च २०२२ रोजी देवरवाडी वैजनाथ येथील धक्का बांधणे काम भर पावसात सुरु होते. या बांधकामात वाळूचा वापर न करता संपूर्ण बारीक डस्ट वापरून कामकाज चालू आहे. सदरचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करत असून सदरचे काम PWD खात्याअंतर्गत येते. संबंधित विभागाचे करांडे साहेब यांना फोनवरून ही माहिती दिली …
Read More »“मराठी साहित्य परंपरेत र. वा. दिघे यांचे मौलिक योगदान” : दिलीप गडकरी यांचे गौरवोद्गार
मान्यवरांच्या उपस्थितीत खोपोलीत र. वा. दिघे यांची जयंती साजरी ! खोपोली (लक्ष्मण राजे) : “मराठी साहित्य परंपरेत आपल्या लेखणीने व्यापक मानवतावादी विचार, मूल्य व आधुनिक दृष्टी देणारे ज्येष्ठ साहित्यिक र. वा. दिघे यांचे योगदान मोलाचे आहे. केवळ खोपोली, रायगड जिल्हा किंवा महाराष्ट्रातच नाही तर सबंध मराठी साहित्य विश्वात र. वां.च्या …
Read More »संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही…..!
३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा – परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन……! मुंबई (लक्ष्मण राजे) : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च, …
Read More »साहित्य शारदेनेच लावून घेतले माझ्याकडून रोपटे : मधु मंगेश कर्णिक
मुंबई (लक्ष्मण राजे) : “कोकण मराठी साहित्य परिषद हे ३१ वर्षांपूर्वी मी रोपटे लावले होते, खरे तर ते मी लावले नाही, तर साहित्य शारदेनेच ते माझ्याकडून लावून घेतले असावे, आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीत असंख्य कवी, कवयित्री, लेखक कार्यरत आहेत, हे माझे भाग्यच आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ …
Read More »फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुपच्या वतीने भजनानंद शाखेचे उद्घाटन!
पुणे (लक्ष्मण राजे) : दिनांक २४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता चरोल्ही येथील प्राईड वर्ल्ड सिटी संकुलातील किंग्जबरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील दालनात “फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुप”च्या वतीने “भजनानंद” शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ.ललिता राजे आणि प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता डेंगरे यांच्या …
Read More »हत्ती आला पळा -पळा, अडकूर भागात हत्तीचे आगमन
तेऊरवाडी (संजय पाटील) : जंगलाने व्यापलेल्या चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमेवर हत्तीचे वारंवार आगमन होत आहे. अनेकदा या हत्तींकडून प्रचंड मोठे नुकसान देखील केले जात आहे. आज तर या हत्तीचे अत्यंत गजबजलेल्या अडकुर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात आगमन झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हत्तीला पाहण्यासाठी व घाबरूनही एकच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta