मुंबई : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सरकारने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे. जीआर निघाल्यास मुंबई सोडणार असे जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर स्पष्ट केले आहे. राधाकृष्ण …
Read More »३ वाजेपर्यंत मैदान खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू; उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना थेट इशारा
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, 3 पर्यंत सगळं सुरळीत झाले पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला …
Read More »वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठातर्फे वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामधील निवडक व्याख्यानांचे ‘नंदादीप’ या डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे …
Read More »कोर्टाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फटकारले; उद्या 12 पर्यंत रस्ते मोकळे करा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी …
Read More »चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु …
Read More »लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी कॅन्सरने निधन
मुंबई : ‘तू तिथे मी’ ते तुझेच मी गीत गात आहे’ या मराठी मालिकांमध्ये दिसलेली तसंच ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठीचे हिचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने त्रस्त होती. आज सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ ३८ …
Read More »‘उद्यापासून आणखी कडक उपोषण, पाणी पिणं देखील बंद करणार’, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केले असून आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे मनोज …
Read More »मराठा आरक्षणासाठी गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा सरकारने निर्णय
मुंबई : आरक्षणासाठी दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून जाणार नसल्याची भूमिका मराठ्यांनी घेतली आहे. आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असताना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी …
Read More »मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, मराठा आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
मुंबई : मराठा समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आज आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईत दाखल झाले आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव एकवटणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख …
Read More »डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta