शिनोळी : ज्ञानदीप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शिवशाही संघटनेच्या वतीने मोफत गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ८वीच्या ३४ आणि ९वीच्या ४ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी होते . कार्यक्रमाच्या सुरवातीला मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी …
Read More »विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार
बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विनायक नगर परिसरात खळबळ माजली आहे. विनायक नगरातील तिसरा क्रॉस परिसरात हा प्रकार घडला आहे. काही अज्ञातांनी हा प्रकार घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत. त्यामुळे …
Read More »बेळगावातील मारुती नगरमध्ये सिलिंडर स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बेळगाव : बेळगाव येथील मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. मजूर म्हणून काम करणाऱ्या व शेडमध्ये राहणारे चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल …
Read More »न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची
राजू पोवार; ढोणेवाडी शाखेचा वर्धापनदिन निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रति टन ५५०० रुपये दर मिळावा. पुढील काळात न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट …
Read More »समिती बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा
शहर समितीच्या बैठकीत विचारमंथन बेळगाव : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कार्य करावे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. ३० जून रोजी झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर …
Read More »भाजपकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू; नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. समोर येत असलेल्या आकडेवाडीत भारतीय जनता पक्ष बहुमत मिळविण्यापासून दूर दिसत आहे. तसेच एनडीएची गाडीही 300 च्या आकडेवारी थांबत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधल्याची …
Read More »हैदराबाद – गुजरात सामना पावसामुळे रद्द; हैदराबाद प्लेऑफ्समध्ये दाखल तर दिल्ली शर्यतीतून बाहेर
सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. सततच्या पावसामुळे मैदान संपूर्ण वेळ कव्हरने झाकले गेले होते. त्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द केला. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हैदराबादचे आता …
Read More »मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. ईडीने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला. त्यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत ते तिहार जेलमध्ये असतील. कोर्टासमोर हजर …
Read More »शांताई वृद्धाश्रमाच्या आजी-आजोबांची मुंबई दर्शनाची हवाई सफर
बेळगाव : आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या 40 आजी-आजोबांना हवाई मार्गाने मुंबई दर्शनाची आगळी वेगळी संस्मरणीय संधी प्राप्त झाली आहे. दिनांक 22 ते 26 दरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी- आजोबांच्या मुंबई दर्शनाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, शांताई वृद्धाश्रमाचे कार्यवाहक आणि बेळगावचे माजी महापौर …
Read More »ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर (वय दीड वर्ष) हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta