बेळगाव : २ दिवसांचा संपूर्ण कडक विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारी बेळगावकरांनी पुन्हा बाजारात, रस्त्यांवर गर्दी केली. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती गर्दीबाबत निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.कोरोनाची दुसरी भयंकर लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शनिवार व …
Read More »काँग्रेसच्या कोविड -१९ हेल्पलाईनचे अनावरण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कोविड आपत्तीमध्ये मदत होण्याच्या दृष्टीने, काँग्रेसकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ हेल्पलाईनचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अनावरण केले. यावेळी होम करुन जर कोरोना दूर होईल एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता नाही असे सांगणाऱ्या आ. अभय पाटील यांनी ते सिद्ध करावे, काँग्रेसकडून त्यांचा सत्कार करु अशी खिल्ली त्यांनी उडवली.कोविड …
Read More »नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत : खा. संजय राऊत
मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष …
Read More »खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन
बेळगाव : संपूर्ण खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीएसआय बसनगौडा पाटील यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ६ …
Read More »माणगाव येयील महाविद्यालयीन युवकाचा लकिकट्टे तलावात बुडून मृत्यू
मृत सुरज चिंचणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे …
Read More »कर्नाटक : राज्य सरकार कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देणार आयसीयू बेड
बेंगळूर : राज्यात एकूणच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी मात्र कमी झालेली नाही. दरम्यान कोरोना संसर्ग कमी झाल्याने गंभीर रुग्णांची संख्या जास्त राहिल्यामुळे राज्य सरकार निवडक कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. एका अभ्यासानुसार दररोज नोंदवल्या जाणाऱ्या …
Read More »निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार; मोदी सरकारचा निर्णय
करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी …
Read More »पत्रकार नाडगेर यांचा कोरोनाने मृत्यू : पत्रकारातून संताप व्यक्त
बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी मागणी करूनही बिम्सकडून त्याची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊन पत्रकार संजीवकुमार नाडगेर (वय 49) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.मागील 20 वर्षांपासून राज्यस्तरीय कन्नड दैनिकात पत्रकार …
Read More »आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी आपल्या फॉर्मात परतणार; स्टार खेळाडूचा दावा
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमधील उर्वरित सामने दुबईत खेळवले जाणार असून सप्टेंबरमध्ये याचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच धोनीच्या नेतृत्त्वाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टार गोलंदाज दीपक चाहरने महेंद्र सिंह धोनीबाबत मोठा दावा केला आहे. …
Read More »भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : भाजप स्वतः आंदोलन करणार नाही, मात्र मराठा आरक्षणासाठी भाजपचा पाठिंबा आहे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. त्याचप्रमाणं भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta