Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता?

  कोल्हापूर : गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, तसंच सीमाभागातल्या दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी …

Read More »

चिकोडी जिल्हा काँग्रेस विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची भरारी

चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा मतदार संघातील रायबाग विधानसभा मतदारसंघात १४ पैकी १३ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

”जोहर- ए- गुफ्तार”चे संपादक फारूक हन्नन यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : जोहर- ए -गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संस्थापक -संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी नगरसेवक फारूक हन्नन यांचे आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते वय 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. फारुख हनन्न …

Read More »