Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्ह्यात होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेळगाव : बेळगावपासून जवळच असणार्‍या सांबरा या विमानतळाने राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची व्यवसाय पर्वणी साधत उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे. आता नजीकच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला मात्र, आतापर्यंत धूळ खात पडलेला हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला …

Read More »

ग्राहक कल्याण परिषदेचा उद्यापासून परिसंवाद

बेळगाव : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विख्यात शिनाॅय …

Read More »

पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून चोप देईन : आ. अनिल बेनके यांची अधिकाऱ्यांना झापले!

बेळगाव : बेळगावात पाणीसमस्या पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन तातडीने पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून मारेन अशी तंबी दिली. बेळगाव शहरात पुन्हा एकदा पाणी समस्या उदभवली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहराच्या पाणी पुरवठ्यात …

Read More »