Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूरकराना केले आवाहन…

ज्ञानेश्वर पाटील/कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये कोल्हापूरकर यांनी सतर्क राहणे गरजेचे असून नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, गेल्या काहीं दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून …

Read More »

संसर्ग दर कमी करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्री

बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड …

Read More »

खानापूर- जांबोटी क्राॅसवरील खोकी धारकांना वाली कोण?

खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० …

Read More »