Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्सचे ‘बिम्स’ला हस्तांतरण

बेळगाव : बेळगावात ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी ३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स दान केले आहेत. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गुरुवारी ते ‘बिम्स‘ला हस्तांतरित करण्यात आले. याचवेळी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स महानगरपालिका आणि जनसेवा केंद्रांना देण्यात आले.बेळगावात कोरोना रुग्णांच्या उपचारांत ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ती …

Read More »

खोदाई करताना जमिनीखाली आढळले 5 फुटी पुरातन शिवलिंग !

मंदिर बांधकाम करण्याकरिता खोदाई करताना तब्बल5 फूट आकाराचे पुरातन दगडी शिवलिंग आढळले आहे.महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्यातील सावोली तालुक्यात गंगा नदी किनारी मंदिर बांधकामासाठी खोदाई करताना जमिनीखाली हे पुरातन शिवलिंग आढळले आहे.मार्कंडेय ऋषींचे वडील योगी मुरकुंडेश्वर यांचे या ठिकाणी वास्तव्य होते, असे सांगितले जाते. आज या भागात छोटेसे गाव वसले आहे.मंदिर …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने विविध संघटनांच्या कोविड योद्ध्याना पीपीई किट भेट

बेळगाव : कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये बेळगावमधील विविध संघटना प्रशासनाची कोणतीही मदत नसताना उल्लेखनीय कार्य करत आहेत, लोकांचे जीव वाचवायचे असोत किंवा मृत रुग्णांचा सन्मानाने अंत्यविधी असो सर्व कोरोना योद्धे दिवसरात्र झटत आहेत. अश्याच कोविड योद्ध्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पीपीई किट देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे सचिन चव्हाण, …

Read More »