Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी कालमर्यादा; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

बेळगाव : राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्याबाबत चौकशी आणि दोषारोप दाखल करण्यासाठी 60 ते 90 दिवसांचा कालावधी निश्चित करण्याचा महत्त्वाचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने बजावला आहे. यासंदर्भात सुधारित नियमावली कर्नाटक उच्च न्यायालयाने बजावल्याची माहिती ऍड. नितीन बोलबंदी व बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावरून जनभावना भडकवण्याचे काम : आमदार पी. राजीव

बेळगाव : जनतेच्या भावना भडकविण्यासाठी तसेच समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून पाठ्यपुस्तकांबद्दल विनाकारण गोंधळ माजविण्याचा प्रयत्न होत असून काँग्रेस दहशतवाद पसरविण्याचे काम करत असल्याची टीका कुडचीचे आमदार पी. राजीव यांनी केली आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसकडून निष्पाप जनता, साहित्यिकांना लक्ष्य करून त्यांना भडकविण्यात येत …

Read More »

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली …

Read More »

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

बेळगाव : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ९ हुतात्म्यांना बेळगावात आज भावपूर्ण आदरांजली वाहून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात जाण्यासाठी तितकेच उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले. कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ १९८६ मध्ये बेळगावात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुलमी कर्नाटक …

Read More »

धक्कादायक! प्रसिध्द पार्श्वगायक ‘केके’चा मृत्यू अनैसर्गिक,

नवी दिल्ली : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. पण समोर आलेल्या माहितीनुसार, केके याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नाही, तर अनैसर्गिक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. केके यांच्या डोके, चेहरा आणि ओठावर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळत …

Read More »

तायक्वांडो कौशल्य विकास, कायदा साक्षरता कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि चिकोडी कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तायक्वांडो कौशल्य विकास चर्चासत्र व कायदा साक्षरता कार्यक्रम चिकोडी येथे रविवारी उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात जिल्हा तायक्वांडो संघाच्यावतीने तायक्वांडो तंत्राद्वारे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक लवचिकता वाढवणे, जागतिक तायक्वांडो स्पर्धेचे नियम, अँटी डोपिंगबद्दल परिचय, क्योरुगी …

Read More »

येळ्ळूर येथील नाला(पाठ) झाला अतिक्रमण मुक्त व स्वच्छ

बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीपासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वच्छ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत होते. हा नाला अवचारहट्टी रोड पासून सुरु होऊन लक्ष्मी तलावाला येऊन मिळतो आणि तेथून तो नाला सिद्धेश्वर गल्लीतून पुढे शेतीतुन जाऊन मच्छे जवळील रेल्वेलाईन पर्यंत होता. पण येळ्ळूर पासून …

Read More »

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांना दिल्ली न्यायालयाचे समन्स

शिवकुमारांच्या अडचणीत वाढ, निवडणुक लढविण्यातही अडचणी शक्य बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांवरील आरोपपत्राची दखल घेत दिल्ली न्यायालयाने मंगळवारी २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले. विशेष न्यायाधीश विकास धुल्ल यांनी शिवकुमार याना १ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध ईडीने …

Read More »

जुना गोटूर बंधारला दे-धक्का….

पाच महिन्यानंतर कारवाई संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधार हटविणेची मागणी भारतीय किसान संघाने गेल्या पाच महिन्यांपासून चालविली होती. त्याची दखल घेत हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी गोटूर बंधार हटविणेसाठी विशेष निधी मंजूर करुन देण्याबरोबर गोटूर बंधार हटाविणेचे …

Read More »

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणार : राजू पोवार

निपाणीत रयत संघटनेचा रास्ता रोको निपाणी (विनायक पाटील) : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे नेते अथवा कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास रयत शेतकरी संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यावर ३०० …

Read More »