मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta