बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21) रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत (वय 21) सदाशिवनगर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta