Thursday , March 5 2026
Breaking News

सीपीआय मंजुनाथ नायक, नगराध्यक्ष मयेकर यांचा कुस्तीगीर संघटनेतर्फे सत्कार

Spread the love

 

खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मण बामणे, खजिनदार, डी एम भोसले सर, सेक्रेटरी अमोल बेळगांवकर, अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे सदस्य हणमंत गुरव, आबासाहेब दळवी सर,सुरेश पाटील कौंदल, निवृत्ती पाटील, मरू पाटील, चंद्रकांत बरुकर,

गोपाळ गेजपतकर हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *