Monday , April 7 2025
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

Spread the love

 

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140,

272-राधानगरी विधानसभा मतदारसंघात 1 हजार 109,

273- कागल विधानसभा मतदारसंघात 966,

274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 हजार 45,

275- करवीर विधानसभा मतदारसंघात 1 हजार 65

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 849,

277-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 908,

278- हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 902,

279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 953 व

280- शिरोळ विधानसभा मतदारसंघात 752

अशा एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे मतदानाचा हक्क बजावला.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप उपलब्ध

Spread the love  बेळगाव : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे भारतातील पहिला ZEISS …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *