Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ- पोलिस प्रशासन आढावा बैठक

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मंडळांचे 70 हुन अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मार्केट पोलीस निरीक्षक एम. के. धामनवर उपनिरीक्षक विठ्ठल हावनवर व्यासपीठावर उपस्थित होते. बेळगावातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत …

Read More »

येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

  बेळगाव : येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून श्री. विपुल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री. विपुल भाऊराव पाटील यांच्याकडून …

Read More »

महिलांच्या सुरक्षेवर जिल्हा प्रशासन अधिक लक्ष देणे गरजेचे; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी

  बेळगाव : शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर भर देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी सांगितले की, एसओपीचे पालन न करणाऱ्या संस्था आणि वसतिगृहे बंद करावी लागतील. राज्य महिला …

Read More »

उच्च न्यायालयाने बुडाला फटकारले! 33 गुंठे जमीन परत देण्याचे आदेश

  बेळगाव : 20 वर्षांपूर्वी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बेळगावच्या कुवेंपुनगरमध्ये 33 गुंठे जमीन संपादित केली. याविरोधात जमीन मालकाने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाला सदर जमीन मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. 20 फेब्रुवारी 2004 रोजी बेळगावातील कुवेंपू नगर येथील 33 गुंठे जमीन बुडाकडून …

Read More »

देशस्थ ऋ्ग्वेदी ब्राह्मण मंडळावर अभिनंदनिय निवड

  बेळगाव : मुंबई येथील अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. बिनविरोध झालेल्या या कार्यकारणीत एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव समर्थ अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व बेळगाव देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष अभय जोशी आणि देशस्थ ब्राह्मण संघाचे चेअरमन विनायक जोशी या …

Read More »

जितो संस्थेतर्फे 27, 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सवाचे आयोजन

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो संस्थेच्या वतीने दि. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलइ संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. अशी माहिती जितोचे चेअरमन वीरधवल उपाध्ये, सेक्रेटरी अशोक कटारिया …

Read More »

दि. धनश्री मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचे २५ ऑगस्टला उद्घाटन

  बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …

Read More »

जुनी वंटमुरी येथे विजेच्या धक्क्याने तेरा गुरांचा मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनी वंटमुरी गावात विद्युत खांब पडल्याने 13 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गावातील तीन लोक एकत्र येऊन गुरे चारायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाऊस येत असल्याने ते आपली गुरे आपापल्या घरी घेऊन जात होते. करीकट्टी – जुनी वंटमुरी रस्त्याच्या मधोमध असलेला, …

Read More »

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे स्वयंपाक खोलीचे उद्घाटन

  बेळगाव : सरकारी मराठी आदर्श प्राथमिक शाळा येळ्ळूर येथे विविध देणगीदारांच्या देणगीतून साकार झालेली स्वयंपाक खोलीचे उद्घाटन करण्यात आले. स्वयंपाक खोली बनविण्यासाठी विविध मान्यवरांनी देणगी दिली होती त्या सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. अनंत ना. पाटील, सायली बिल्डिंग आणि लँड डेव्हलपर, वडगाव यांनी खोलीची फरशी, श्री. सचिन …

Read More »

चलवेनहट्टी येथे गणेशोत्सवची मुहूर्तमेढ

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या वतीने गणेशोत्सवची मुहूर्तमेढ नुकताच करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बडवानाचे यांच्या हस्ते मुहूर्तमेढची पुजा करण्यात यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व‌ ग्रामस्थ उपस्थित होते. एक गाव एक गणपती हा वारसा जपत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश आगमन ते अनंत …

Read More »