बेळगाव : जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एका व्यक्तीने बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयात गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अम्मिनबावीमठ (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. आपली दोन एकर जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी …
Read More »LOCAL NEWS
विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत हर्षवर्धनला सुवर्ण तर स्मरण, गाथा, गनीष्का यांना रौप्य पदके
बेळगाव : जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कुमार हर्षवर्धन कर्लेकर यांने एक किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला …
Read More »मराठा इन्फंट्रीतर्फे जूनमध्ये ‘अग्निवीर’ मेगा भरती मेळावा
कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यांतील उमेदवारांना संधी बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये २७ जूनपासून अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियमवर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील उमेदवारांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात …
Read More »बंगळुरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू
बंगळूर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यानंतर दिलासा देणारा पाऊस उलट नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर विस्कळीत झाले असून, जोरदार वाऱ्यासह पडलेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीनगर येथील बौरींग रुग्णालयाजवळील कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये …
Read More »कंग्राळी बुद्रुकमध्ये भंडाऱ्याच्या उधळणीत श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव
बेळगाव : सुमारे ४३ वर्षांनंतर बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावामध्ये ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मंगळवारी अक्षतारोपण झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी देवीच्या भव्य रथोत्सवास सुरुवात झाली. भंडाऱ्याची उधळण आणि श्री महालक्ष्मीच्या जयघोषात हजारो भक्तांनी देवीचा रथ ओढला. श्री गणेश आणि श्री कलमेश्वर मंदिरातून या रथोत्सवास सुरुवात झाली …
Read More »तुकाराम बँकेच्या संचालक पदी विनोद आंबेवाडीकर यांची नेमणूक
बेळगाव : येथील श्री तुकाराम को- ऑप. बँक लि. शहापूर बेळगांवमधील संचालक कै. अनंतराव रामचंद्र जांगळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जागी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद शिवाजीराव आंबेवाडीकर यांची संचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ …
Read More »शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत प्रवेशाची सुवर्णसंधी
बेळगाव : आज बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ. सुभाष कोंबडे, डॉ.कविता वड्राळे, डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, …
Read More »प्रगणकांनी काम संपवले; महापालिकेचे किट अजूनही हवेत!
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न बेळगाव : बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये नियोजनाचा अभाव उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रगणकांनी आपल्या वाट्याला आलेल्या विभागातील घरांची गणती पूर्ण केली असली तरी त्यांना आवश्यक साधनसामग्री अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनगणनेच्या कामासाठी …
Read More »पोलीस विभागाकडून विकास कलघटगी यांचे कौतुक; प्रशंसापत्र प्रदान
बेळगाव : बेळगाव शहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे अनेकांचे योगदान असून, त्यामध्ये शिवजयंती मंडळ आणि प्रशासनात समन्वय साधणारे विकास आर. कलघटगी यांची भूमिका विशेष ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचे कौतुक करत प्रशंसापत्र प्रदान …
Read More »हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत; बस वाहक व चालकाचे कौतुक
बेळगाव : मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी यांची बुधवार दिनांक 15-04-2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बस प्रवास करत असताना पर्स हरवली होती. सदर बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक १०८ (सी.बी.टी – तीर्थकुंडे मार्ग) वर धावत होती. या बसमध्ये कर्तव्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta